वाचनामुळे वर्तमान-भूतकाळातील सर्व माहिती आपल्याला संदर्भासाहित आणि सखोल मिळते म्हणूनच आजच्या या डिजिटलच्या युगातही अनेकजण पुस्तकं हातात घेऊन वाचण्याला पसंती देतात. आज ‘गोष्ट पुण्याची’च्या भागात वाचन संस्कृती जपणाऱ्या आणि वाढवणाऱ्या पुण्यातील सर्वात जुन्या ग्रंथालयाला आपण भेट देणार आहोत त्या ग्रंथालय-वाचनालयाचं नाव आहे ‘पुणे नगर वाचन मंदिर’. १८४८ साली बुधवार वाड्यात स्थापन झालेल्या या ग्रंथालयाचे तेव्हाचे नाव ‘पूना नेटिव्ह जनरल लायब्ररी’ असे होते. काय आहे या वास्तूचा इतिहास चला जाणून घेऊ
संग्रहित लेख, दिनांक 19th Feb 2023 रोजी प्रकाशित
गोष्ट पुण्याची-भाग ६८ :१८४८ पासून वाचनसंस्कृती जपणारं ‘पुणे नगर वाचन मंदिर’
'पुणे नगर वाचन मंदिर'. १८४८ साली बुधवार वाड्यात स्थापन झालेल्या या ग्रंथालयाचे तेव्हाचे नाव ‘पूना नेटिव्ह जनरल लायब्ररी' असे होते.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:

First published on: 19-02-2023 at 11:49 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know the history of pune nagar vachan mandir gosht punyachi