scorecardresearch

Video : गोष्ट पुण्याची, भाग ७३: इंदोरच्या होळकरांचे पुण्यातील १७३० मधील ऐतिहासिक स्मारक

जाणून घ्या काय आहे हा इतिहास?

Know Your City Gosht Punyachi 1730 historical monument of Holkar of Indore in Pune
पाहा खास व्हिडीओ

आपल्या पराक्रमाच्या जोरावर उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात मोठा वाटा उचलला तो होळकर घराण्याने. मल्हारराव होळकर, खंडेराव होळकर ते अगदी पुण्यश्लोक अहिल्या होळकर, या होळकर घराण्याने त्यांच्या पराक्रमाच्या आणि कर्तृत्वाच्या जोरावर एक वेगळे स्थान मिळवले आहे. आज ‘गोष्ट पुण्याची’ च्या भागात याच होळकर घराण्याच्या एका छत्रीला आपण भेट देणार आहोत..

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-03-2023 at 11:49 IST

संबंधित बातम्या