अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष आणि साधना साप्ताहिकेच संपादक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची मंगळवारी सकाळी पुण्यातील महर्षी शिंदे पूलावर दोन अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली. हत्येनंतर घटनास्थळावर काढलेले काही फोटो… फोटो बघण्यासाठी खालील लिंक क्लिक करा…
संग्रहित लेख, दिनांक 20th Aug 2013 रोजी प्रकाशित
दाभोलकर हत्या: घटनास्थळावर काढलेले फोटो
हत्येनंतर घटनास्थळावर काढलेले काही फोटो...
First published on: 20-08-2013 at 12:28 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra dabholkar murder some photos from incident spot