शाहू मोडक स्मृती पुरस्कार प्रदान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तालावर पकड असलेले सोहम गोराणे याचे तबलावादन.. जिया वाडकरच्या सुरेल स्वरातील ‘चंदा चमके चमचम’ हे गीत.. व्यंकटेश माडगूळकर यांच्या ‘करुणाष्टक’मधील एका उताऱ्याचे, ‘एलिझाबेथ एकादशी’फेम श्रीरंग महाजन याने अभिनयासह केलेले सादरीकरण.. दृष्टिहीनांच्या विश्वचषक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करीत दक्षिण आफ्रिकेमध्ये उत्तम खेळाचे दर्शन घडविणारा अमोल करचे याने सांगितलेल्या आठवणी.. ज्ञानेश्वर आणि श्रीकृष्णाच्या भूमिकेमुळे अजरामर झालेले शाहू मोडक यांच्या जागविलेल्या स्मृती.. घनगंभीर आवाजाची प्रचिती देत सुरेश वाडकर यांनी गायलेले ‘ऐजिंदगी गले लगा ले’.. अशा प्रफुल्लित वातावरणात शाहू मोडक स्मृती पुरस्कार प्रदान कार्यक्रम मंगळवारी रंगला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahu modak smruti puraskar sushil kumar shinde
First published on: 26-04-2017 at 03:48 IST