लखलखत्या दिव्यांचा उत्सव अर्थात दिवाळीच्या सर्व वाचकांना मनःपूर्वक शुभेच्छा! या वर्षी ‘लोकसत्ता डॉट कॉम’ने आपल्या वाचकांसाठी गीत, संगीत आणि कवितांचा अनोखा नजराणा यू-ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आणला आहे. दिवाळीच्या फराळासोबतच ही ऑनलाईन मेजवानी तुम्हाला नक्की आवडेल, असा आम्हाला विश्वास आहे. सोबतचा व्हिडीओ पाहून तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा…
संग्रहित लेख, दिनांक 10th Nov 2015 रोजी प्रकाशित
EXCLUSIVE : स्वर दीपावली…शब्द-सुरांची रंगावली (भाग १)
लखलखत्या दिव्यांचा उत्सव अर्थात दिवाळीच्या सर्व वाचकांना मनःपूर्वक शुभेच्छा!
Written by चैताली गुरवguravchaitali

First published on: 10-11-2015 at 08:07 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Title loksatta online exclusive swar deepawali part one