05 August 2020

News Flash

अल्मंड व्हॅनिला ब्लिस बॉल्स

किसलेला नारळ असलेल्या छोटय़ा प्लेटवर तयार बॉल्स रोल करा.

-डॉ. मानसी पाटील

साहित्य

२५० ग्रॅ. बदाम, ८ खजूर,

१ चमचा व्हॅनिला इसेन्स,

४ मोठे चमचे बदामाचे दूध,

६ मोठे चमचे किसलेला नारळ.

कृती

मिक्सरमध्ये खजूर आणि बदामाचे बारीक मिश्रण करून घ्या. वरील मिश्रणात व्हॅनिला इसेन्स आणि बदामचे दूध टाकून मिश्रण एकजीव करा. त्याचे ९ लाडू वा बॉल्स तयार करा. किसलेला नारळ असलेल्या छोटय़ा प्लेटवर तयार बॉल्स रोल करा.

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक :

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2020 4:21 am

Web Title: almond vanilla bliss balls recipe zws 70
Next Stories
1 मुलांचे मनोविश्व
2 नियोजन आहाराचे : बोल बोलुनि अति मी श्रमले!
3 उपचारपद्धती : रंगोपचार
Just Now!
X