Methi Papad : मेथी ही आपल्या आरोग्यासाठी अत्यंत पोषक आहे. हिवाळा आला की आपण आवडीने मेथीची भाजी, पराठा, आळण, बेसन, भजे बनवतो पण तुम्ही कधी मेथीचे पापड खाल्ले का? मेथीचे पापड हे बनवायला अत्यंत सोपी असून चवीला खूप स्वादिष्ट वाटतात. विशेष म्हणजे हे पापड एकदा बनवले की तुम्ही वर्षभर खाऊ शकता. आज आपण ही रेसिपी जाणून घेणार आहोत.

साहित्य

  • मेथी
  • बटाटा
  • लाल मिरची
  • चाट मसाला
  • हिंग
  • मीठ
  • बेकींग सोडा

हेही वाचा : तरुणींना लाजवेल असा आजीचा उत्साह, आजीने केला पंजाबी डान्स; व्हिडीओ पाहा

Shrimant Dagdusheth Halwai Ganpati latest news
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला तब्बल ११०० नारळांचा महानैवेद्य
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Testy bhindi fry khatti mitthi bhindi lady fingars recipe for lunch or diner
भेंडीची खट्टी -मीठी भाजी; ती पण चिकट न होता! पाहा सोपी मराठी रेसिपी
tomato rice
रोज रोज भाजी-पोळी खाऊन कंटाळला आहात? मग आज बनवा टोमॅटो पुलाव तेही झटपट
Thieves stole thousands of tons of cheddar cheese in London What is Cheddar Cheese
लंडनमध्ये चोरांचा हजारो टन चेडर चीजवर डल्ला! चेडर चीज म्हणजे काय? मुळात त्याची चोरी करावीशी का वाटली?
Aloo Bhujia Recipe
आलू भुजिया बनवण्याची सोपी रेसिपी नक्की ट्राय करा; वाचा साहित्य आणि कृती
students revealing the contents of their lunch boxes
Viral Video: ‘जिलेबी देणाऱ्या आईला भेटायचंय…’ चिमुकल्यांच्या डब्यातील पदार्थ पाहून तुम्हीही व्हाल थक्क; म्हणाल, ‘आमच्या वेळी…
Make delicious kheer
दिवाळीतील मिठाई कधी संपणार, असा प्रश्न पडलाय? मग झटपट बनवा मिठाईची स्वादिष्ट खीर

कृती

  • मेथी स्वच्छ धुवून घ्या आणि मिक्सरमधून बारीक करा
  • बटाटा उकळून घ्या आणि चांगला कुस्करुन घ्या
  • या बटाट्याच्या मिश्रणामध्ये बारीक केलेली मेथी टाका.
  • त्यात बारीक चिरलेली लाल मिरची, चाट मसाला, हिंग, मीठ आणि बेकिंग सोडा त्यात टाका.
  • त्यानंतर हे मिश्रण एकत्र करा आणि त्याचे छोटे छोटे गोळे करा.म
  • पुरी मशीनद्वारे किंवा लाटून तुम्ही पापड लाटून घ्या.
  • त्यानंतर उन्हामध्ये हे पापड वाळवा.
  • पापड वाळल्यानंतर हे पापड तुम्ही वर्षभर तळून खाऊ शकता.