Rice Cutlet Recipe : अनेकदा शिळ्या भाताचं काय करावं, हे कळत नाही पण आज आम्ही तुम्हाला शिळ्या भातापासून बनवता येणारी एक हटके रेसिपी सांगणार आहोत. शिळ्या भातापासून तुम्ही स्वादिष्ट कटलेट बनवू शकता. हे राइस कटलेट इतके चविष्ट असतात की तुम्हाला पुन्हा पुन्हा खावे, असे वाटेल. चला तर ही सोपी रेसिपी जाणून घ्या.

साहित्य

बारीक चिरलेला कांदा
बारीक चिरलेली शिमला मिरची
उकळलेले बटाटे
आलं लणसाची पेस्ट
लाल मिरची पावडर
हळद
धनेपुड
जिरे
बेसन
शिजलेला भात
कोथिंबीर

how to make crunchy pakora recipe
मुले, शिळ्या पोळ्यादेखील खातील कौतुकाने! फोडणीची पोळी नव्हे, बनवा ‘हा’ कुरकुरीत पदार्थ
Can precum during sex cause pregnancy Birth Control Options
पूर्वस्खलनामुळे गर्भधारणा होण्याची किती शक्यता असते? संभोग पूर्ण न होताही प्रेग्नन्ट होऊ शकता का, तज्ज्ञांचं स्पष्ट उत्तर
Tiger rani Glimpses in Tadoba Andhari Tiger Project Nagpur
मध्य चांदाची “राणी” कोण? तिच्या राजेशाही थाटाचा सोहोळा एकदा अनुभवाच…
diy natural homemade self tanner how to remove skin tan homemade d tan soap to get rid of sun tanning
उन्हाळ्यात काळ्या आणि निस्तेज दिसणाऱ्या त्वचेसाठी मध, खोबरेल तेलापासून घरीच ‘असा’ बनवा डी-टॅन साबण, त्वचा होईल चमकदार
How To Make Home Made Proteins Filled Snack Sprouts Bhel recipe Watch Video And Note Down The Recipe
१ वाटी मूग वापरून घरच्या घरी बनवा स्वादिष्ट, आरोग्यदायी भेळ; VIDEO पाहा अन् रेसिपी लिहून घ्या
these yoga asanas to stay cool in summer
Yoga Mantra: उन्हाळ्यात शरीर ठेवायचंय थंड, तर मदत करतील ‘ही’ योगासनं; पाहा करण्याची योग्य पद्धत
Optical Illusion New Test About Personality
तुम्हाला सर्वात आधी दिसलेला प्राणी तुमच्या स्वभावाविषयी गुपित सांगतो! प्रगतीसाठी स्वतःची ‘ही’ परीक्षा घ्या, उत्तर वाचा
diy summer skin care never apply these 4 kitchen ingredients on face can harm your skin
Skin Care : स्वयंपाकघरातील ‘हे’ ४ पदार्थ चुकूनही चेहऱ्यावर लावू नका; अन्यथा…

हेही वाचा : Pav Bhaji : अशी बनवा घरच्या घरी हॉटेलसारखी स्वादिष्ट पावभाजी, लगेच नोट करा रेसिपी

कृती

शिजलेल्या भातामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली शिमला मिरची, आलं लणसाची पेस्ट आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी.
त्यात हळद, लाल मिरची पावडर, धनेपुड आणि जिरे टाका.
सर्व मिश्रण एकत्र करा.
त्यात उकळलेले बटाटे बारीक किसून टाका.
चवीनुसार त्यात मीठ घाला.
सर्व मिश्रण पुन्हा एकदा मिक्स करा.
त्यात थोडं बेसन घाला.
कटलेटचं मिश्रण तयार होईल.
तुमच्या आवडीनुसार कटलेट्सला आकार द्या.
कटलेट्स गरम तेलातून मंद आचेवर तळून घ्या.