भारत-पाकिस्तान यांच्यातील १९७१ च्या युद्धात पूर्व पाकिस्तानची कोंडी करण्यात महत्त्वाची भूमिका निभावणारे आणि कालपरत्वे दोन अण्वस्त्रधारी शेजाऱ्यांत शांततामय सहजीवनासाठी आग्रह धरणारे माजी नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल लक्ष्मीनारायण रामदास (निवृत्त) यांचे ९० व्या वर्षी निधन झाले. निवृत्तीपश्चात साधेपणाने जीवन जगणाऱ्या रामदास यांनी सैन्यदलाशी संबंधित विषयावर कुणाचीही पत्रास बाळगली नाही. पुलवामा हल्ला आणि बालाकोटवरील हवाई कारवाई, यांच्या राजकीय वापरास त्यांनी तीव्र आक्षेप घेतला होता. अनेक सामाजिक उपक्रम, आंदोलनात ते हिरिरीने सहभागी होत. अ‍ॅडमिरल रामदास हे महाराष्ट्राचे! त्यांचा जन्म पाच सप्टेंबर १९३३ रोजी मुंबईतील माटुंगा येथे झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> अन्वयार्थ : मुंबई क्रिकेटचा रण(जी) विजय!

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former indian navy chief admiral laxminarayan ramdas personal information zws
First published on: 18-03-2024 at 04:23 IST