मित्रांनो, अशाब्दिक बुद्धिमत्ता म्हणजे Non Verbal Reasoning. परीक्षेत या प्रकारातील प्रश्न हे वेगवेगळ्या आकृत्यांवर आधारित असतात. या अंतर्गत येणारे प्रश्न विद्यार्थ्यांना सोपे वाटतात खरे, पण म्हणून अनेक विद्यार्थी या घटकाचा पुरेसा सराव करत नाहीत आणि परीक्षेच्या वेळेस मात्र सरावाअभावी गोंधळून जातात.
प्रकार १ : खालील आकृत्यांमध्ये डाव्या बाजूला ‘x’ ही आकृती दíशवलेली आहे व त्यापुढे पर्यायासाठी 1,2,3 व 4 या आकृत्या दाखवल्या आहेत. ‘x’ ही आकृती पर्यायातील आकृत्यांपकी कोणत्या आकृतीचा भाग आहे ते सांगा.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.