
आज दुबईच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड फायनल सामना खेळणार आहेत. या सामन्यात कोण वरचढ ठरेल, याबाबत गांगुली म्हणाला…

आज दुबईच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड फायनल सामना खेळणार आहेत. या सामन्यात कोण वरचढ ठरेल, याबाबत गांगुली म्हणाला…

भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रमुख प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलंय.

टी-२० वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानला सेमीफायलनमध्ये हरवलं, यानंतर एक VIDEO प्रचंड व्हायरल झाला.

मॅक्सवेलनेच हा खेळाडूला सुपरस्टार म्हणत जर्सी एक्सचेंज करतानाचा फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट केला आहे.

११व्या षटकात वॉर्नर यष्टीपाठी झेलबाद झाला, पण त्यानं रिव्ह्यू का घेतला नाही, याचं उत्तर वेडनं दिलं.

टी-२० वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानला हरवलं. सामन्यानंतर पाकिस्तानच्या ड्रेसिंग रुममध्ये…

ऑस्ट्रेलियाला ९ चेंडूत विजयासाठी १८ धावा हव्या होत्या. मॅथ्यू वेडने शाहीन आफ्रिदीच्या षटकामधील शेवटच्या तीन चेंडूंवर सलग तीन षटकार लगावले.

सुसाट फॉर्मात खेळणाऱ्या पाकिस्तानला ऑस्ट्रेलियानं मात देत स्पर्धेबाहेर ढकललं.

सामना झाला पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियादरम्यान. तो जिंकला ऑस्ट्रेलियाने आणि आता सानियावरुन आमने-सामने आलेत भारतीय.

गौतम गंभीरने ट्विटरवरुन नाराजी व्यक्त करतानाच भारताचा फिरकीपटू आर. अश्वीनलाही यामध्ये टॅग केल्याचं पहायला मिळतंय

उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याने ५२ चेंडूत ६७ धावांची खेळी केली. या खेळीत ३ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता.

पाकिस्तान क्रिकेटनं आपलं ट्वीट डिलीट केलं, पण नेटकऱ्यांनी त्याचा स्क्रीनशॉट घेतला.