scorecardresearch

Harmanpreet Kaur and Rizwan were honored with the ICC award
हरमनप्रीत कौरची मोठी झेप! आयसीसी पुरस्कार जिंकत रचला इतिहास

आयसीसी प्लेअर ऑफ द मंथसाठी तीन भारतीय क्रिकेटपटूंना नामांकन, पाकिस्तान, बांगलादेश ऑस्ट्रेलियातील १-१ खेळाडूंचा या यादीत समावेश

k k shailaja
के. के. शैलेजा यांनी नाकारला प्रतिष्ठित ‘रॅमन मॅगसेसे’ पुरस्कार, ‘या’ कारणासाठी नाकारला सन्मान

पक्षाशी चर्चा केल्यानंतर पुरस्कार नाकारण्याचा निर्णय घेतल्याचे के. के. शैलेजा म्हणाल्या आहेत

Lifetime Achievement Award
पुणे : डॉ. गगनदीप कांग , डॉ. टेसी थॉमस ,‘एच. के. फिरोदिया ॲवॉर्ड’च्या मानकरी ; डॉ. किरण मुजुमदार शॉ यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’

विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांना दरवर्षी एच. के. फिरोदिया ॲवॉर्डने गौरविण्यात येते.

Samajbandh Award for Menstrual Cycle Masik Pali work
‘मासिक पाळी’वर मोलाचं काम करणाऱ्या ‘समाजबंध’ला अमर ऊर्जा पुरस्कार प्रदान

महाराष्ट्रात ‘मासिक पाळी’ या विषयावर काम करणाऱ्या समाजबंध संस्थेला शनिवारी (२० ऑगस्ट) अमर हिंद मंडळाचा नामांकित ‘अमर ऊर्जा पुरस्कार’ देण्यात…

Laxmibai Dagadusheth Award Pune 2
9 Photos
Photos : पुण्यात राष्ट्रपतींच्या हस्ते लक्ष्मीबाई स्मृती पुरस्काराचे वितरण, कोणा-कोणाचा सन्मान? फोटो पाहा…

यंदाच्या लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार २०२२ चे वितरण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले.

अभिमानास्पद, ‘क्रिकेटर्स ऑफ द ईअर २०२२’चे पाच पैकी दोन पुरस्कार ‘या’ भारतीय खेळाडूंना

विस्डेनच्या ‘क्रिकेटर्स ऑफ द ईअर २०२२’ पुरस्कारांची घोषणा झाली आहे. या पाच खेळाडूंपैकी दोन खेळाडू भारतीय आहेत.

Padma Awards 2022 : महाराष्ट्राच्या प्रभा अत्रेंपासून भालाफेकपटू निरज चोप्रापर्यंत अनेक दिग्गज पद्म पुरस्काराने सन्मानित

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी (२८ मार्च) २०२२ च्या पद्म पुरस्कार विजेत्यांना पुरस्कार प्रदान करत सन्मानित केलं.

supriya-sule-759
सुप्रिया सुळेंना सलग सातव्यांदा संसदरत्न पुरस्कार, पहिली प्रतिक्रिया देत म्हणाल्या…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना सलग सातव्यांदा संसदरत्न पुरस्कार घोषित झाला आहे. याबाबत स्वतः सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत…

तबलावादक अनिंदो चटर्जी यांचाही पद्म पुरस्कार स्वीकारण्यास नकार, म्हणाले, “मी माफी मागत…”

प्रसिद्ध तबलावादक पंडित अनिंदो चॅटर्जी यांनी त्यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार स्विकारण्यास नकार दिलाय.

Shaurya Chakra Award
Video: तिने पाणावलेल्या डोळ्यांनी स्वीकारला शहीद पतीचा शौर्यचक्र पुरस्कार; सर्वच झाले भावूक

२ मे २०२० रोजी जम्मू-काश्मीरच्या हंदवाडा भागात दहशतवाद्यांशी लढताना मेजर अनुज सूद यांना वीरमरण आले. त्यांना मरणोत्तर शौर्यचक्र या पुरस्काराने…

Manjamma-Jogatti
आत्महत्येचा विचार ते पद्मश्री पुरस्काराच्या मानकरी; माता बी मनजम्मा यांचा थक्क करणारा प्रवास!

यावेळी पद्म पुरस्कार प्राप्त करणार्‍यांपैकी एक कर्नाटकच्या तृतीयपंथी कलाकार माता बी मनजम्मा जोगती देखील आहेत.

prabhakar pachpute painting political animal
इंग्लंडमधील प्रतिष्ठेच्या Artes Mundi पुरस्कारानं प्रभाकर पाचपुते सन्मानित!

प्रसिद्ध चित्रकार प्रभाकर पाचपुते यांना ‘आर्ट्स मंडी ९’ आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. १३,९०० डॉलर असं पुरस्काराचं स्वरूप आहे.

संबंधित बातम्या