scorecardresearch

सत्तेच्या वाटय़ासाठी रिपाइंच्या मेळाव्यात घटक पक्षांचा नाराजीचा सूर

बीड येथे पंचशीलनगर भागातील खुल्या मदानावर शनिवारी सायंकाळी खासदार रामदास आठवले यांच्या उपस्थितीत रिपाइंचा ५८ वा वर्धापनदिनाचा महामेळावा झाला.

बाधित क्षेत्राच्या भरपाईसाठी बीडमध्ये ५०० कोटी हवेत

जिल्ह्य़ात दुष्काळामुळे शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून पहिल्या पावसावर लागवड केलेले पीक पाण्याअभावी जळून गेले. जिल्ह्यात ६ लाख ३९…

दुष्काळाच्या दाहकतेमुळे शेतमजुरांचे स्थलांतर

खरीप हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या पावसावर चाडय़ावर मूठ धरणारा शेतकरी पावसाने उघडीप दिल्याने पुरता हवालदिल झाला आहे. तब्बल अडीच महिन्यांपासून पावसाने…

पवारांचा दुष्काळी दौरा; बीडमध्ये चर्चा मात्र अंतर्गत कुरबुरीची!

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार शनिवारी जिल्ह्यातील अंबाजोगाई व परळी तालुक्यातील काही गावांना भेटी देऊन दुष्काळाची पाहणी करून परळीत मुक्काम करणार…

‘बीडमध्ये चारा छावण्या सुरू करा’

दुष्काळी स्थिती लक्षात घेता जिल्ह्य़ातील सर्व ११ तालुक्यात जनावरांसाठी चारा डेपो किंवा छावण्या तातडीने सुरू कराव्यात, तसेच पशुधन असणाऱ्या ठिकाणी…

आषाढी वारीच्या फेऱ्यांमधून एस. टी.ला ४९ लाख उत्पन्न

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी एस. टी. महामंडळाकडून जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. नऊ दिवसांत हजारो भाविकांनी एस. टी.…

शेतकरी मारहाणप्रकरणी दोन पोलिसांवर कारवाईची तलवार

पीकविमा भरण्यासाठी जिल्हा बँकेच्या तलवाडा शाखेसमोर लागलेली रांग तोडल्याच्या कारणावरून तरुण शेतकऱ्याला दोन पोलिसांनी बेदम मारहाण केली. या प्रकाराचे चित्रण…

पीकविमा भरण्याची मुदत संपली, शेतकरी वंचितच!

एकीकडे राष्ट्रीयीकृत बँकांचा असहकार, दुसरीकडे तलाठय़ांची लाचखोरी अशा कात्रीत अडकलेल्या शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामातील पीकविमा भरण्याची अंतिम तारीख शुक्रवारी संपली. मात्र,…

एक हजार रुपये शिष्यवृत्तीसाठी प्रमाणपत्रांवरच ३०० रुपये खर्च!

दहावीपर्यंतच्या शिष्यवृत्तीसाठी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना या वर्षी सक्षम अधिकाऱ्यांचेच उत्पन्न व अल्पसंख्याक असल्याचे प्रमाणपत्र दाखल करण्याची सक्ती करण्यात आली.

अर्थकारणाचे चक्र मंदावले, बाजारपेठांमध्ये शुकशुकाट

सलग तीन वर्षांपासून पावसाअभावी शेती उत्पादनाला मोठा फटका बसल्याने शेतीवर अवलंबून असलेली बाजारपेठ पूर्ण कोलमडली आहे. शेतातील पीक बाजारात न…

संबंधित बातम्या