scorecardresearch

omicron variant corona
चिंताजनक, ओमायक्रॉनमुळे भारतात ‘या’ महिन्यात करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता, कोविड पॅनलची माहिती

भारतात आता पुन्हा करोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यातच आता कोविड सुपरमॉडेल पॅनलने धक्कादायक माहिती दिली आहे.

our vaccines may become ineffective in emerging situations VK Paul
“..तर भारतात दिवसाला १४ लाख करोना रुग्ण सापडतील”, नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांचा गंभीर इशारा!

ब्रिटनमध्ये अचानक मोठ्या संख्येनं रुग्ण वाढू लागल्यानंतर नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी भारतातील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली…

ओमायक्रॉनमुळे चिंता; देशातील बाधितांची संख्या १०१ वर; काळजी घेण्याचे सरकारचे आवाहन

देशातील ११ राज्यांतील ओमायक्रॉनची संख्या शुक्रवारी १०१वर गेली. त्यात ४० रुग्ण एकट्या महाराष्ट्रातील आहेत.

‘कोव्होव्हॅक्स’ला ‘डब्ल्यूएचओ’ची मान्यता

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) ‘कोव्होव्हॅक्स’च्या मुलांवरील आपत्कालीन वापरास परवानगी देण्याच्या निर्णयाचे ‘सीरम’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी स्वागत केले.

चिंताजनक, १८ देशांतून प्रवास करून १०२ व्यक्ती सोलापुरात, २९ व्यक्ती सापडेनात, आरोग्य विभागाची काळजी वाढली

सोलापुरात गेल्या १५ दिवसांत आंतरराष्ट्रीय प्रवास करून १०२ नागरिक आले आहेत. त्यापैकी २९ जण सापडत नसल्यानं आरोग्य विभागाची काळजी वाढली…

Coronavirus-1
नववर्षाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या जल्लोषावर निर्बंध घालण्याची तयारी

नववर्षाच्या पूर्वसंध्येला नागरिकांची गर्दी होऊ नये यावर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक विभाग कार्यालयाच्या हद्दीत दोन याप्रमाणे ४८ पथके सज्ज करण्यात येणार…

संबंधित बातम्या