scorecardresearch

corona virusmasks is mandatory
साताऱ्यात करोनाचे रुग्ण वाढल्याने नागरिकांना मुखपट्टी वापरने बंधनकारक, दोन रुग्णांचा मृत्यू

साताऱ्यात नव्याने करोनाचे पन्नास रुग्ण मागील काही दिवसात निष्पन्न झाले आहेत.

corona test
मुंबईत तीन ठिकाणी जम्बो करोना केंद्र; सेव्हन हिल्स, कस्तुरबा रुग्णालयांचा समावेश; महानगरपालिकेचा निर्णय

करोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या तयारीचा वेग वाढवला आहे.

corona test
दुबई, चीनमधून येणाऱ्यांची चाचणी बंधनकारक करा, राज्य कृती दलाची राज्य सरकारला सूचना

मागील काही दिवसांपासून करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून चीन आणि दुबईमधून येणाऱ्या प्रवाशांची करोना चाचणी सकारात्मक येत आहे.

Corona
वसई, विरार शहरातही करोनाचा पुन्हा शिरकाव; रुग्णसंख्येत अचानक वाढ, पालिकेचा करोना नियंत्रण कक्ष सुरू

वसई, विरार शहरात पुन्हा करोनाचे रुग्ण आढळून आल्याने पालिकाने नागरिकांना सावधगिरीच्या सूचना दिल्या आहेत.

corona death amravati
चिंताजनक! अमरावतीत एका करोनाबाधित रुग्‍णाचा मृत्‍यू

५४ वर्षीय पुरूषाचा हायटेक रुग्‍णालयात मृत्‍यू झाल्‍याची माहिती जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक कार्यालयाने दिली आहे.

covid tests for passengers coming from dubai china at airports in maharashtra
मुंबई : दुबई, चीनमधून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर तपासणी करणार, राज्य कृती दलाची राज्य सरकारला सूचना

देशात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्य सरकारना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

corona pataints
अग्रलेख : वावदूकांचे विषाणू वारे!

करोनाचे रुग्ण वाढू लागल्याची चर्चा गेले काही दिवस वाचनात-ऐकण्यात येत होती. या तर्क-वितर्कावर बुधवारी शिक्कामोर्तब झाले. देशभरात या दिवसभरात ३,०१६…

world health organization end coronavirus investigations
पुन्हा करोना रुग्णवाढ, सोलापूरमध्ये बाधितांचे प्रमाण २० टक्क्यांवर

सुमारे सहा महिन्यांहून अधिक काळ नियंत्रणात राहिलेल्या करोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. राज्यात गुरुवारी ६९४ नवे रुग्ण आढळले.

Kirit Somaiya Kolhapur District Bank
शिवाजीनगर करोना काळजी केंद्रातील गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करा, किरीट सोमय्या यांची मागणी

सोमय्या यांनी गुरुवारी (३० मार्च) पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची भेट घेतली. भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक या वेळी…

corona vaccin
करोनाचा सामना करण्यासाठी सज्ज राहा!, जिल्हा प्रशासन, महापालिकांना आरोग्य विभागाच्या सूचना

Corona Virus Spread in Mumbai देशामध्ये करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना केंद्र सरकारने दक्ष राहण्याच्या सूचना दिल्यानंतर सार्वजनिक आरोग्य…

संबंधित बातम्या