सावधान! राज्यात मागील वर्षीच्या तुलनेत ‘डेंग्यू’चे रुग्ण दुप्पट! २०२४ मध्ये याच काळात राज्यात तब्बल १ हजार ४३५ रुग्ण नोंदवले गेल्याचेही आरोग्य विभागाच्या अहवालातून पुढे आले आहे. By महेश बोकडेMay 1, 2024 09:04 IST
नागपूर : पूर्व विदर्भात ‘डेंग्यू’च्या रुग्णांत चारपट वाढ! पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये २०२२ या वर्षीच्या तुलनेत २०२३ या वर्षात तब्बल चारपट डेंग्यूचे रुग्ण वाढल्याचे समोर आले आहे. By लोकसत्ता टीमJanuary 27, 2024 15:47 IST
डेंग्यू, हिवतापावर अद्ययावत उपचार कसे करावेत? डॉक्टरांनी गिरवले धडे… राज्यातील पुणे, ठाणे, कोल्हापूर व औरंगाबाद येथील सरकारी रुग्णालयांतील डॉक्टरांची दोन दिवसीय कार्यशाळा आरोग्य विभागाने आयोजित केली. By लोकसत्ता टीमJanuary 14, 2024 19:58 IST
सावधान! अमरावतीत डेंग्यूचा प्रकोप! ५४४ रुग्ण आढळले, एकाचा मृत्यू गेल्या वर्षीच्या तुलनेत डेंग्यूच्या रुग्णसंख्येत यंदा वाढ झाल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. By लोकसत्ता टीमDecember 13, 2023 13:19 IST
ठाणे जिल्ह्यात डेंग्यू – मलेरियाची साथ ठाणे जिल्ह्यात गेले काही दिवसांपासून सर्दी – खोकल्याची साथ पसरली असतानाच, आता डेंग्यू आणि मलेरियाच्या साथीनेही डोके वर काढले आहे. By लोकसत्ता टीमNovember 22, 2023 09:34 IST
उपमुख्यमंत्री अजित पवारानंतर जयंत पाटीलही डेंग्यूग्रस्त, माहिती देत म्हणाले… ब्रीच कँडी रूग्णालयात जयंत पाटील यांनी तपासणी केली. त्यानंतर अहवाल सकारात्मक आला आहे. By अक्षय साबळेUpdated: November 14, 2023 22:54 IST
पूर्व विदर्भात डेंग्यूग्रस्तांची संख्या चारपट! नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यूग्रस्त रुग्णांची संख्या चारपट असल्याचे धक्कादायक चित्र आहे. By लोकसत्ता टीमNovember 9, 2023 10:02 IST
पिंपरीत डेंग्यूचा डंख… चार महिन्यांत २२९ रुग्ण ऑक्टोबरमध्ये ८१ जणांना डेंग्यूची लागण झाली असून, गेल्या चार महिन्यांत ऑक्टोबरमधील रुग्णवाढ अधिक आहे. By लोकसत्ता टीमNovember 3, 2023 10:15 IST
“अजित पवारांना डेंग्युमुळे अशक्तपणा, १०१ अंश सेल्सिअस ताप”, डॉक्टरांनी दिली माहिती अजित पवारांना पाच दिवसांपासून डेंग्युची लागण झाली आहे. त्यांना १०१ अंश सेल्सिअस इतका ताप असल्याची माहिती डॉ. संजय कपोटे यांनी… By स्नेहा कोलतेUpdated: November 1, 2023 09:14 IST
अजित पवार सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर का राहतायत? प्रफुल्ल पटेलांनी सांगितलं मोठं कारण Ajit Pawar Diagnosed With Dengue : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यूची लागण झाली असल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी समाजमाध्यमांद्वारे… By अक्षय चोरगेUpdated: October 29, 2023 15:06 IST
नागपूर : नवरात्रोत्सवावरही डेंग्यूचे सावट! रुग्णसंख्या ७७६ वर ऑक्टोबर महिन्यातील १३ दिवसांत शहरात १ हजार १०० संशयित रुग्ण आढळले असून त्यापैकी ७४ रुग्णांमध्ये डेंग्यूचे निदान झाले आहे. By लोकसत्ता टीमOctober 15, 2023 09:17 IST
नवी मुंबईत डेंग्यू संशयितांमध्ये वाढ मागील वर्षी सप्टेंबर २०२२ पर्यंत ४६७ डेंग्यू संशयित रुग्ण आढळले होते, यंदा मात्र डेंगूसदृश्य रुग्णात वाढ झाली असून सप्टेंबर २०२३… By लोकसत्ता टीमOctober 12, 2023 17:34 IST
पुण्याच्या शाळेत विद्यार्थिनी हवेत अर्धवट तरंगायला लागली? मित्रांनी सांभाळण्याचा प्रयत्न करताच..Video पाहून भरेल धडकी
IPL 2024: हार्दिक पंड्या भर मैदानात बुमराहवर ओरडला, निराश झालेल्या जसप्रीतने दिली अशी प्रतिक्रिया; Video व्हायरल
३९ हजार रुपये किंमत, १ लिटर पेट्रोलमध्ये धावते ११० किमी; ‘या’ आहेत देशातील सर्वात स्वस्त बाईक, पाहा यादी
14 Photos: हेमा मालिनी यांनी पुन्हा बांधली लग्नगाठ? ४४ व्या लग्नाच्या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल