scorecardresearch

शेतकऱ्यांच्या संतापानंतर केंद्रीय पथक परतले

दोन दिवसांपासून केंद्र शासनाची दोन पथकं जिल्हय़ाच्या वेगवेगळ्या भागांत धावत्या भेटी घेऊन जाताना त्यांनी सेलू तालुक्यात शनिवारी रात्री वाहनाच्या उजेडात…

दुष्काळग्रस्तांना जानेवारीत मदत मिळण्याची शक्यता

मदतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या राज्यातील १५ हजार ७४७ गावांमधील शेतकऱ्यांना पुढच्या वर्षी म्हणजे जानेवारीमध्येच मदत मिळू शकेल, असे महसूलमंत्री एकनाथ खडसे…

दुष्काळावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे – शरद पवार

राज्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे

केंद्राच्या दुष्काळ पथकाची हमरस्त्यावरून पाहणी

सोनपेठ तालुक्यातील दुष्काळ पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पाहणी पथकाने हमरस्त्यावर पीक परिस्थितीची पाहणी करून आपला पाहणीचा फार्स पूर्ण केल्याने शेतकऱ्यांमध्ये संतप्त…

शेतकऱ्यांनी मांडल्या केंद्रीय पथकासमोर व्यथा

दुष्काळाच्या छायेत वाढ खुंटलेल्या कापसावर पडलेला लाल्या रोग, मोसंबीच्या सुकलेल्या बागा, खोल गेलेले विहिरीतील पाणी असे भीषण चित्र केंद्रीय दुष्काळी…

केंद्रीय पथक उद्यापासून मराठवाडा दौऱ्यावर

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी ४ हजार कोटींची आíथक मदत मिळावी, या राज्य सरकारच्या निवेदनाची छाननी करण्यासाठी २० व २१ नोव्हेंबरला केंद्रीय…

संबंधित बातम्या