मुंबई विमानतळावरून दोन कोटींचे सोने जप्त साडेतीन किलो सोने जप्त करण्यात आले असून सोन्याची किंमत दोन कोटी रुपये आहे. By लोकसत्ता टीमApril 12, 2024 13:36 IST
मुंबई : डीआरआयचे झवेरी, वर्सोवा येथे छापे; दुबई सोने तस्करी प्रकरणी पाच जणांना अटक दुबईतून सोन्याची तस्करी करून भारतात विकणाऱ्या टोळीच्या पाच सदस्यांना अटक करण्यात महसूल गुप्तवार्ता संचालनालयाला (डीआरआय) यश आले आहे. By लोकसत्ता टीमMarch 7, 2024 10:35 IST
पँट, बनियानमध्ये लपवून सोन्याची तस्करी; नागपूर विमानतळावर शारजाहून आलेल्या प्रवाशाला अटक पेस्ट स्वरुपातील सोने पँट आणि बनियानच्या शिलाईमध्ये लपवण्यात आले होते. तस्कराला नागपूर विमानतळावरून शुक्रवारी पहाटे ताब्यात घेण्यात आले. By लोकसत्ता टीमFebruary 24, 2024 10:47 IST
दुबईहून सोन्याची तस्करी; पुणे विमानतळावर दोघांना अटक दुबईहून तस्करी करून आणलेले सहा किलो ९१२ ग्रॅम सोने महसूल गुप्तचर संचलनालयाने (डीआरआय) पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर जप्त केले. By लोकसत्ता टीमJanuary 26, 2024 12:28 IST
अंतर्वस्त्रात सोने लपवून तस्करी; प्रवाशाकडून ७३ लाखांचे सोने जप्त विमानतळाच्या आवारातून गडबडीत बाहेर पडण्याच्या तयारीत प्रवासी होता. कस्टमच्या पथकाने प्रवाशाच्या हालचाली टिपल्या. By लोकसत्ता टीमJanuary 21, 2024 19:39 IST
मुंबई: सौदी अरेबियातून सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी चौघांना अटक; अडीच कोटींचे सोने जप्त मुंबई विमातळावर सौदी अरेबिया येथून येणारे दाम्पत्य सोन्याची तस्करी करीत असल्याची माहिती डीआरआयला मिळाली होती. By लोकसत्ता टीमJanuary 16, 2024 21:16 IST
मुंबईः सोन्याच्या तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक; साडेआठ कोटींचे सोने जप्त जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत साडेआठ कोटी रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली By लोकसत्ता टीमNovember 2, 2023 22:55 IST
Gold Price Hike : ६ महिन्यांत तस्करीच्या सोन्याच्या जप्तीत ४३ टक्क्यांची वाढ, ‘या’ कारणांमुळे तस्करी वाढली चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या एप्रिल-सप्टेंबर या महिन्यांत तस्करीच्या सोन्याच्या जप्तीत ४३ टक्क्यांनी वाढ होऊन २ हजार किलोपर्यंत सोन्याचे प्रमाण… By बिझनेस न्यूज डेस्कOctober 25, 2023 16:27 IST
नागपूर : विमान प्रवासात दोन कोटींचे सोने लपवण्याची पद्धत पाहून सर्वच थक्क… काही दिवसांपासून दोन प्रवाशांनी दोन लाखांचे सोने गुप्तांगात लपवून आणल्याची घटना उघडकीस आली होती. By लोकसत्ता टीमSeptember 29, 2023 17:03 IST
मुंबई विमानतळावर सव्वासहा कोटींचे सोने जप्त; दोन कारवायांमध्ये एका महिलेसह चौघांना अटक गेल्या काही महिन्यांत मुंबईतील सोन्याच्या तस्करीत वाढ झाली आहे. By लोकसत्ता टीमJune 5, 2023 02:53 IST
कपड्यांमध्ये लपवले सव्वादोन कोटी रुपयांचे सोने जप्त; तस्करीप्रकरणी बिहारमधील नागरिकाला मुंबई विमातळावर अटक या व्यक्तीकडून चार किलो २६५ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले असून त्याची किंंमत सव्वादोन कोटी रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. By लोकसत्ता टीमUpdated: May 18, 2023 18:50 IST
सोन्याच्या तस्करीप्रकरणी ९ परदेशी महिलांना अटक; सीमा शुल्क विभागाची कारवाई सुमारे १० कोटी रुपयांच्या सोन्याच्या तस्करीप्रकरणी सीमा शुल्क विभागाने नऊ परदेशी महिलांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली. By लोकसत्ता टीमApril 28, 2023 03:47 IST
“मविआ सरकार फडणवीसांना अटक करणार होतं”, मुख्यमंत्र्यांच्या आरोपांवर उद्धव ठाकरे म्हणाले, “संजय राऊतांनी…”
“मी चवताळलेल्या माणसासारखा शोधून कानफटवेन”, ट्रोलिंगबद्दल महेश मांजरेकर संतापले; म्हणाले, “मी तुम्हाला…”
३० वर्षांनी शनिदेव घडविणार शुभ राजयोग; ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? नोकरीसह व्यवसायात मिळू शकतो मोठा नफा
9 Lok Sabha Election 2024 : ना भुजबळ ना गोडसे, महायुतीकडून नाशिकमधून प्रीतम मुंडेंना उमेदवारी? वाचा नेमकं काय घडतंय?
12 प्रसिद्ध अभिनेत्रीने हिमाचल प्रदेशमध्ये गुपचूप केलं लग्न; पतीचं ‘असं’ आहे बॉलीवूड कनेक्शन, पाहा Photos
आईने कडक उपवास करायला लावल्याने दोन भावांचा मृत्यू? दिवसाला केवळ एक खजूर खायचे; गोव्यातील खळबळजनक घटना