scorecardresearch

IPL 2019 : बाबांचा खेळ पाहण्यासाठी आई रितिकासोबत समायरा स्टेडियमध्ये

बेबी समायराने चाहत्यांची मनं जिंकली. तिचे लोभसवाणे आणि गोंडस फोटो साऱ्यांच्या चर्चेचे विषय ठरत आहेत.

Video : शेरास सव्वाशेर! अश्विनच्या ‘मंकडिंग’ला शिखर धवनचा भन्नाट Dancing रिप्लाय

अश्विन चेंडू टाकत असताना क्रीजच्या आतमधूनच धवनने त्याला डान्स करून चिडवण्याचा प्रयत्न केला…

संबंधित बातम्या