scorecardresearch

ship
इस्रायलशी संबंधित जहाजावर इराणचा कब्जा; १७ भारतीय कर्मचारी संकटात

इराण आणि इस्रायल यांच्यातील तणाव वाढला असून इराणच्या ‘रिव्हॉल्युशनरी गार्ड्स’ने शनिवारी संयुक्त अरब अमिरातीहून (यूएई) भारताकडे येणाऱ्या एका मालवाहू जहाजाचा ताबा…

Israel use of AI in war revealed in reports by Israeli and Palestinian journalists
इस्रायलकडून युद्धात ‘एआय’चा वापर? इस्रायली आणि पॅलेस्टिनी पत्रकारांच्या अहवालात खुलासा

गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान, इस्रायली लष्कराने हजारो मानवी लक्ष्यांच्या यादी तयार करण्यासाठी एका नवीन कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा (‘एआय’) वापर केला असा…

Conflict between Iran and Israel Avoid traveling between both countries India advice to citizens
इराण- इस्रायलमध्ये तणाव: दोन्ही देशांतील प्रवास टाळा; भारताचा नागरिकांना सल्ला

इराण कधीही इस्रायलवर हल्ला करण्याची शक्यता गृहित धरून भारताने शुक्रवारी नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या.

iran attack israel
जग पुन्हा युद्धाच्या छायेत; इराण पुढच्या ४८ तासांत इस्रायलवर हल्ला करणार, भारताने नागरिकांना दिला इशारा…

वॉल स्ट्रिट जर्नलने दिलेल्या बातमीनुसार, पुढच्या ४८ तासांत इराण इस्रायलवर हल्ला करण्याची शक्यता आहे. त्याचवेळी इस्रायलदेखील या हल्ल्याला तोंड देण्यासाठी…

israel withdraws troops from southern gaza
दक्षिण गाझामधून इस्रायलचं सैन्य माघारी; नेमकं कारण काय?

मागील काही दिवसांत इस्रायलने गाझापट्टीतून मोठ्या प्रमाणात सैन्य माघारी बोलवले आहे. त्यानुसार आता खान युनिस शहरातूनदेखील सैन्याची शेवटची तुकडी माघारी…

Hamas Israel conflict
१३००० बालकांसह ३४५०० नागरिक मृत्यू,लाखो बेघर, संपूर्ण प्रदेश बेचिराख; गाझा युद्धाचे रक्तलांच्छित सहा महिने!

इस्रायलचे म्हणणे आहे की तात्पुरत्या युद्धविरामावर चर्चा झाली, तरी हमासचा नायनाट होईपर्यंत युद्ध संपणार नाही. हमासचे म्हणणे आहे की ते…

United Nations
इस्रायल-हमास युद्धविरामासाठी संयुक्त राष्ट्रासंघाचा ठराव, भारत मात्र गैरहजर; नेमकं कारण काय?

या मसुद्याला २८ देशांनी संमती दिली असून ६ देशांनी नकार दिला. तर भारतासह १३ देश या प्रस्तावावेळी गैरहजर होते.

Narendra Modi sanjay raut
“इस्रायली जनतेच्या उद्रेकाचे ‘आफ्टर शॉक्स’ भारतातही बसणार”, ठाकरे गटाचा पंतप्रधान मोदींना सूचक इशारा

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा उल्लेख करून ठाकरे गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली आहे.

palestine
इस्रायलचे दोन लष्करी अधिकारी बडतर्फ

गाझापट्टीत युद्धग्रस्तांसाठी अन्नधान्याची मदतसामग्री पोहोचवणाऱ्या वल्र्ड किचन सेंटर या स्वयंसेवी संस्थेच्या मदत कार्यकर्त्यांच्या वाहनावर ड्रोन हल्ला केल्याप्रकरणी इस्रायली लष्कराने आपल्या…

what is quds force
इस्रायलने सीरियात इराणी जनरलला का मारले; कुड्स फोर्स कोण आहेत?

कुड्स फोर्स ही इराणी रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRCG)चे निमलष्करी दल अन् गुप्तचर शाखा आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सची स्थापना…

Israeli airstrike on Gaza
Gaza Attack : इस्रायलच्या हवाई हल्ल्यात अन्नपुरवठा करणाऱ्या संस्थेचे ७ स्वयंसेवक ठार

इस्रायली सैन्याने या घटनेनंतर एक निवेदन जारी केलं आहे. IDF ने आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, या दुःखद घटनेमागची परिस्थिती…

संबंधित बातम्या