scorecardresearch

मराठी अभिनेत्री

सध्या मराठी चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री (Marathi Actress) आघाडीवर आहेत. मराठीसह इतर भाषिक चित्रपटांमध्येही त्या काम करताना दिसतात. अभिनयासह लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रामध्ये त्या अग्रेसर आहेत. फार आधी महिलांनी नाटकांमध्ये भाग घेणे चुकीचे मानले जात असे. त्यामुळे दादासाहेब फाळके यांना त्यांच्या चित्रपटांमध्ये महिला पात्र साकारण्यासाठी पुरुषांची निवड करावी लागली. कालांतराने समाजाचे विचार बदलले. महिला चित्रपट उद्योगामध्ये काम करु लागल्या. दुर्गाबाई कामत यांनी चित्रपटांमध्ये अभिनय करत इतिहास घडवला. त्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये जयश्री गडकरी, सीमा देव, सुलभा देशपांडे अशा अभिनेत्रींनी काम करायला सुरुवात केली.

८०-९० च्या काळामध्ये रंजना, सुप्रिया पिळगावकर, निवेदिता सराफ, वर्षा उसगावकर, अलका कुबल अशा अभिनेत्रींची एंट्री झाली. काळानुसार मराठी अभिनेत्रींमध्येही बदल होत गेला. आजच्या अभिनेत्री बोल्ड आणि बिनधास्त वागतात. मराठी अभिनेत्री या त्या-त्या कालखंडामधील महिलांचे प्रातिनिधित्व करत असल्याचे पाहायला मिळते.
Read More
Thipkyanchi Rangoli fame actress Sai Kalyankar entry in Shubh Vivah marathi serial
Video: ‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम अभिनेत्रीची ‘शुभविवाह’ मालिकेत एन्ट्री, झळकणार महत्त्वाच्या भूमिकेत

‘शुभविवाह’ मालिकेत लवकरच येणार नवा ट्विस्ट, पाहा व्हिडीओ

amruta bane and shubhankar ekbote
थाटात लग्न केल्यावर ‘कन्यादान’ फेम जोडी निघाली हनिमूनला; पासपोर्टचा फोटो शेअर करत म्हणाले…

‘कन्यादान’ फेम अमृता बने-शुभंकर एकबोटे निघाले हनिमूनला, फोटो शेअर करत म्हणाले…

sundara manamadhe bharli fame akshaya naik
‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अभिनेत्री झळकणार नव्या भूमिकेत, ‘त्या’ फोटोमुळे चर्चांना उधाण; अक्षया म्हणते, “हे पात्र…”

‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अभिनेत्री झळकणार नव्या रुपात, फोटो शेअर करत म्हणाली…

tula shikvin changlach dhada fame shivani rangole
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम शिवानी रांगोळेचा स्विमिंग पूलमधला फोटो पाहून चाहते म्हणतात, “आईसाहेब मारतील…”

“सोज्वळ मास्तरीण बाई”, शिवानी रांगोळेच्या स्विमिंग पूलमधील फोटोची चर्चा, नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

Nach Ga Ghuma Movie poster
नाच गं घुमा! मोलकरणीचंच नाही माणुसकीचं ‘मोल’ सांगणारा चित्रपट

चित्रपटाची कथा उच्च मध्यमवर्गीय त्रिकोणी घरात घडते. घरात कामासाठी बाई आली नाही किंवा वेळेवर आली नाही किंवा तिने सुट्टीच घेतली…

Namrata Sambherao wishes happy birthday to Prasad Khandekar by sharing 10 years friendship photo
१० वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत नम्रता संभेरावने दिल्या प्रसाद खांडेकरला वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा, म्हणाली, “माझ्या आयुष्यातल्या पहिल्या…”

या पोस्टमध्ये १० वर्षांपूर्वींचा म्हणजेच २०१३ रोजी काढलेला प्रसाद आणि नम्रताचा फोटो आहे.

Sanskruti Balgude is a fan of siddharth menon will work together in a film
संस्कृती बालगुडे आहे ‘या’ अभिनेत्याची फॅन; दोघंही लवकरच झळकणार एका चित्रपटात, अभिनेत्री म्हणाली, “…आणि शेवटी ते झालंय”

आता संस्कृती बालगुडेला त्या अभिनेत्याबरोबर काम करण्याची संधीदेखील मिळाली आहे.

Marathi actress megha dhade target to congress leader Rahul Gandhi
“राहुल गांधींना पाठिंबा देणाऱ्यांची लाज वाटते,” मराठी अभिनेत्रीची संतप्त पोस्ट, असं का म्हणाली? जाणून घ्या…

लोकप्रिय मराठी अभिनेत्री म्हणाली, “राहुल गांधी माझा देश सोडा”

sakshi Tanwar
सीबीआय अधिकाऱ्याची लेक, IAS व्हायचं स्वप्न पण झाली अभिनेत्री; ५१ व्या वर्षीही अविवाहित ‘प्रिया’ आहे एका मुलीची आई

या अभिनेत्रीने अनेक टीव्ही मालिका व चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ती २५ वर्षांपासून अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे.

actress Mrunal Thakur mother gave popcorn in a Tiffin box video viral
Video: मराठमोळ्या मृणाल ठाकूरला आईने डब्यात दिल्या लाह्या अन्…; व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

Mrunal Thakur Video: अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या साधेपणाने सगळ्यांचं वेधलं लक्ष

Navri Mile Hitler La Fame Actress Vallari Viraj appeared in the Main Ladega Hindi movie
‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील वल्लरी विराज झळकली हिंदी चित्रपटात, कामाचं होतंय कौतुक

अभिनेत्री वल्लरी विराज कुठल्या हिंदी चित्रपटात झळकली? जाणून घ्या…

Paaru Fame Actress Sharayu Sonawane Wedding Photos Viral
14 Photos
Photos: ‘पारू’ फेम अभिनेत्रीचा ‘असा’ पार पडला होता मोठ्या थाटामाटात लग्नसोहळा, मंगळसूत्राने वेधलं लक्ष

अभिनेत्री शरयू सोनावणेच्या लग्नाचे फोटो झाले तुफान व्हायरल

संबंधित बातम्या