scorecardresearch

baipan bhari deva music directors
पिंगा ग पोरी पिंगा…; ‘बाईपण भारी देवा’च्या संगीतकारांचा राष्ट्रीय पातळीवर सन्मान, कोण आहे ही लोकप्रिय जोडी? जाणून घ्या…

दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या पाठोपाठ ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाच्या संगीतकारांचा राष्ट्रीय पातळीवर सन्मान

Raj Thackeray
“…म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार नाही”, नाट्यसंमेलनात राज ठाकरेंकडून ‘त्या’ कलाकारांची कानउघडणी

राज ठाकरे म्हणाले, जगाला हेवा वाटेल असा आपल्या महाराष्ट्राचा इतिहास आहे. परंतु, मराठी माणूस या सगळ्या गोष्टी गमावून बसला आहे

savita malpekar reacted on natya sammelan
“नाट्यसंमेलनात सावळा गोंधळ अन्…”, सविता मालपेकरांनी व्यक्त केली खंत; म्हणाल्या, “शासन करोडो रुपये…”

नाट्यसंमेलनात होणाऱ्या गैरसोयीमुळे सविता मालपेकर संतापल्या; म्हणाल्या, “आम्हा कलाकारांसाठी…”

marathi movie panchak review director jayant jathar
PANCHAK Movie Review : भीतीच्या पंचकावरचा विनोदी उतारा

कोकणात चित्रित झालेल्या ‘पंचक’ या चित्रपटात मालवणी भाषेचा केलेला वापर आणि दिग्गज कलाकारांनी केलेला अभिनय यामुळे खऱ्या अर्थाने गंमत आली…

marathi movie review satyashodhak director nilesh jalamkar
Satyashodhak Movie Review : महात्म्याच्या आयुष्याचा वास्तवदर्शी वेध!

नीलेश जळमकर लिखित, दिग्दर्शित ‘सत्यशोधक’ चित्रपटाची सुरुवातच पुण्यातील एका सुस्थितीतील कुटुंबाच्या वाडयातील विवाह सोहळयाने होते.

baipan bhaari deva director kedar shinde shares special post
“तू पाठीशी होतीस म्हणून…”, पत्नीच्या वाढदिवसानिमित्त केदार शिंदेंची खास पोस्ट; म्हणाले, “आज ५१ वर्षे…”

दिग्दर्शक केदार शिंदेंची पत्नीच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट म्हणाले, “तू जास्तच भोगलंस…”

what is the real name of sairat fame rinku rajguru
‘सैराट’ फेम आर्चीचं खरं नाव रिंकू नव्हे तर…; अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा, म्हणाली…

‘सैराट’ फेम आर्चीचं खरं नाव माहितीये का? अभिनेत्रीने चाहत्यासमोर केला खुलासा

baipan bhari deva fame director kedar shinde
‘बाईपण भारी देवा’ ते ‘कलर्स मराठी’चे प्रोगामिंग हेड! केदार शिंदेंसाठी ‘असं’ होतं २०२३ हे वर्ष, पत्र लिहित म्हणाले…

“प्रिय २०२३”, केदार शिंदेंनी शेअर केलं खास पत्र, दिग्दर्शकाला ‘कलर्स मराठी’कडून सोपवण्यात आली मोठी जबाबदारी

ajinkya deo challenges audience to watch first day first show of marathi cinema
“…तर सलाम ठोकेन”, अजिंक्य देव यांनी नेटकऱ्यांना दिलं आव्हान; म्हणाले, “माझ्या हिंदी बोलण्याचा…”

“मराठी चित्रपट किती जण पाहतात?”, अजिंक्य देव यांचा नेटकऱ्यांना सवाल, म्हणाले, “माझ्या मायबोलीत…”

actor nana patekar reaction on todays politics
“कौतुक केलं म्हणजे कोणाचा भक्त झालो का?” नाना पाटेकरांचा सवाल; म्हणाले, “कोणत्याही पक्षाची…”

देशातील सद्य राजकीय परिस्थितीवर नाना पाटेकरांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “टीका करणं…”

sandeep kulkarni and rajshri deshpande starrer movie Satyashodhak hit screens on January 5
‘जातिभेदाच्या पलीकडे जाऊन विचार केला पाहिजे’

आजच्या काळातील संदर्भानुसार महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचार, कार्य या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर आणण्याचा हा प्रयत्न आहे.

horror movie panchak team visit loksatta office for movie promotion
 ‘पंचक’ भयाचं भूत घालवणारी गोष्ट

मराठी प्रेक्षकांचा मराठी चित्रपट पाहण्याकडे कल वाढेल हेही खरं आहे आणि प्रेक्षकांनी मराठी चित्रपटांसाठी चित्रपटगृहात येणंही तितकंच महत्त्वाचं आहे,

संबंधित बातम्या