scorecardresearch

Realme C53 Vs nothing phone 2 comparison
Realme C53 Vs Nothing Phone (2): कॅमेरा, बॅटरी आणि फीचर्समध्ये कोणता स्मार्टफोन्स ठरतो बेस्ट? किंमत फक्त…

फोटोग्राफीसाठी नथिंग फोन (२) मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

space mission, chandrayaan 3, space missions, innovations, daily life uses, isro, nasa , space technology
चांद्रयानासारख्या अवकाश मोहिमांनी असं बदललं आपलं रोजचं आयुष्य… प्रीमियम स्टोरी

वॉटर फिल्टर पासून व्हॅक्युम क्लिनरपर्यंत आणि लॅपटॉपपासून कृत्रिम दातापर्यंत रोजच्या वापरातील अनेक वस्तू ही अवकाश संशोधनाची देणगी आहे…

realme pad launch india with many features
प्रतीक्षा संपली! ११.५ इंचाचा डिस्प्ले आणि ‘या’ जबरदस्त फीचर्ससह Realme Pad 2 टॅबलेट लॉन्च, जाणून घ्या

Realme Pad 2 मध्ये 2K रिझोल्यूशनसह ११.५ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे.

realme c53 launch in india with
Realme ने लॉन्च १०८ मेगापिक्सलचा जबरदस्त कॅमेरा असणारा ‘हा’ स्मार्टफोन, किंमत १० हजारांपेक्षा कमी

रिअलमीच्या हा नवीन स्मार्टफोनमध्ये ६.७४ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे.

google pixel 8 series launch soon
गुगलच्या Pixel 8 प्रो चे डिटेल्स लीक, ५० मेगापिक्सलचा कॅमेरा आणि ‘या’ बेस्ट फीचर्ससह लवकरच लॉन्च होण्याची शक्यता

फोटोग्राफीसाठी गुगल पिक्सल ८ प्रो मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असू शकतो.

suicied
धक्कादायक! नवीन मोबाइल घेऊन न दिल्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला सतत मोबाइलवर गेम खेळण्याची सवय लागली. त्यानंतर नवीन मोबाइलसाठी त्याने आईवडिलांकडे हट्ट धरला.

thieves bhiwandi stealing mobile passengers kalyan railway station
भिवंडीतील चोरांकडून कल्याण रेल्वे स्थानकात मोबाईल चोरीच्या घटना

लोहमार्ग पोलिसांनी शुक्रवारी कल्याण रेल्वे स्थानकात दोन प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या चोरट्यांना स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या साहाय्याने अटक केली.

nothing phone 2 vs infinix hot 30 5g comparsion
Nothing Phone (2) की Infinix Hot 30 5G मध्ये कोणता स्मार्टफोन आहे बेस्ट? प्रत्येक पॉईंटबद्दल वाचा सविस्तर

नथिंग फोन (२) मध्ये वापरकर्त्यांना ६.७ इंचाचा LTPO OLED तर Infinix Hot 30 5G यामध्ये ६.७ इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले…

nothing phone 2 and iQOO Neo 7 Pro 5G camparsion
नुकत्याच लॉन्च झालेल्या Nothing Phone (2) आणि iQOO Neo 7 Pro 5G मध्ये कोणता स्मार्टफोन आहे बेस्ट? फीचर्स, किंमतीमधील फरक बघाच

नथिंग फोन (२) मध्ये वापरकर्त्यांना ६.७ इंचाचा LTPO OLED तर iQOO Neo 7 Pro मध्ये ६.७८ इंचाचा AMOLED फ्लॅट डिस्प्ले…

nothing phone (2) available on pre order in india
VIDEO: प्री-ऑर्डरवर ३ हजारांचा डिस्काउंट, ५० मेगापिक्सल कॅमेरा; Nothing कंपनीकडून ‘हा’ स्मार्टफोन लॉन्च

नथिंग कंपनीच्या या स्मार्टफोनमध्ये वापरकर्त्यांना ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप मिळणार आहे.

realme Narzo 60 Pro 5G Vs iQOO Neo 7 Pro 5G features price camparison
iQOO Neo 7 Pro की Realme Narzo 60 Pro 5G: कोणता स्मार्टफोन ठरतो तुमच्यासाठी बेस्ट? फक्त ‘या’ पॉइंट्समधून समजून घ्या

iQOO Neo 7 Pro मध्ये वापरकर्त्यांना ६.७८ इंचाचा AMOLED फ्लॅट तर रिअलमी Narzo 60 Pro 5G मध्ये ६.७ इंचाचा कर्व्ह…

oppo reno 10 series launch
Oppo Reno 10 Series: ओप्पो रेनो १० सिरीज आणि ‘हे’ इअरबड्स भारतात लॉन्च; टेलीफोटो रिअर कॅमेऱ्यासह मिळणार…

नव्याने लॉन्च झालेली ओप्पो रेनो १० सिरीजमध्ये ग्राहकांना स्लिम प्रोफाइल, कर्व्ह डिस्प्ले आणि पंच होल डिझाईन मिळणार आहे.

संबंधित बातम्या