नागपूर (Nagpur) हे शहर राज्याची उपराजधानी असून संत्रे (Orange) या फळासाठी हे शहर प्रसिद्ध आहे. राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे आहेत. इथे राज्याचे हिवाळी अधिवेशन होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय रेशीमबाग येथे आहे.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर यांच्या अचलपूर तालुक्यातील वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य दिव्यांग, बेवारस बालगृहाच्या इतिहासात मतदानाची महत्वपूर्ण नोंद…
विदेशात शिक्षण घेणाऱ्या एका तरुण विद्यार्थ्याने राष्ट्रीय कर्तव्याचे भान जोपासात मतदानासाठी सिंगापूरवरून थेट अकोला गाठले. तरुणाने आपला मतदानाचा हक्क बजावला.