दीडशेवर कैद्यांना तीन महिन्यांची शिक्षा माफ; काय आहे कारण? जाणून घ्या… राज्यातील एकूण ९ मध्यवर्ती व एका जिल्हा कारागृहामध्ये कैद्यांच्या शिक्षणासाठी शिक्षण विभाग स्थापन करण्यात आला. By अनिल कांबळेNovember 23, 2023 12:19 IST
“ओबीसींना लोकसंख्येनुसार ५२ टक्के आरक्षण द्या”, प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांची मागणी ५२ टक्के आरक्षण ओबीसींना देण्यात यावे. त्यानंतर इतरांना आरक्षण द्यावे, अशी मागणी लोकजागर अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी… By लोकसत्ता टीमNovember 23, 2023 12:01 IST
नागपूर महापालिकेची नियोजनशून्यता, २२ पैकी फक्त दोन ठिकाणी वाहनतळ; अन्य जागांचे प्रस्ताव धूळखात महापालिकेच्या नियोजनशून्यतेमुळे वर्दळीच्या ठिकाणी वाहने कोठे उभी करावी, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. By लोकसत्ता टीमNovember 23, 2023 11:24 IST
शहीद गोवारी स्मृती दिन : गोंडगोवारी असूनही शिष्यवृत्तीपासून वंचित; काय आहे गोवारी समाजाच्या समस्या? दरवर्षी २३ नोव्हेंबरला शहीद बांधवांना आदरांजली वाहिली जाते. यावेळी अनेक नेतेही आदरांजली अर्पण करून गोवारी समाजाला न्याय मिळवून देऊ असे… By लोकसत्ता टीमUpdated: November 23, 2023 13:26 IST
‘पार्टटाईम जॉब’च्या नादात ३ लाख गमावले या प्रकरणी पोलिसांनी सायबर गुन्हेगाराविरूध्द गुन्हा दाखल केला. By लोकसत्ता टीमUpdated: November 23, 2023 10:24 IST
नागपूर: लोखंडी दरवाजा अंगावर पडल्याने चिमुकलीचा मृत्यू यज्ञा शरद भाजीखाये (३, गिदमड, आडेगाव, हिंगणा) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. By लोकसत्ता टीमNovember 23, 2023 09:57 IST
नागपूर शहरात घरफोड्या वाढल्या, पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह शहरात गुन्हे शाखेचा पूर्वीप्रमाणे वचक राहिला नाही. तसेच घरफोडी विरोधी पथकातही वसुलीबहाद्दरांची संख्या वाढली आहे. By लोकसत्ता टीमNovember 23, 2023 09:51 IST
डान्स हंगामात आक्षेपार्ह व्हिडीओ; विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेंकडून दखल तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी येथे मंडई निमित्त आयोजित डान्स हंगामा कार्यक्रमात डान्स हंगामा गृपच्या तरुणीने विवस्त्र डान्स केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर… By लोकसत्ता टीमNovember 22, 2023 17:53 IST
बुलढाणा : लोखंडी पाईपचा विद्युत तारेला स्पर्श झाल्याने दोघांचा मृत्यू तमाशाचा फड उभारताना लोखंडी पाईपचा जिवंत विद्युत तारेला स्पर्श झाल्याने तमाशा संचातील दोघांचा मृत्यू झाला. By लोकसत्ता टीमNovember 22, 2023 17:46 IST
नागपूर : वैदर्भीय जितेशची भारतीय संघात निवड, ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी-२० खेळणार… विदर्भ क्रिकेट संघातील फलंदाज आणि यष्टीरक्षक जितेश शर्माचा ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध होणाऱ्या पाच टी-२० सामन्यासाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमNovember 21, 2023 22:06 IST
ताडोबा प्रशासनाचे आवाहन; म्हणाले, ‘माया’ वाघिणीच्या मृत्यूच्या अफवेला आळा घाला ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील ‘माया’ या वाघिणीच्या मृत्यूची अफवा समाजमाध्यमांवर पसरल्याने प्रशासनही हादरले आहे. By लोकसत्ता टीमNovember 21, 2023 20:27 IST
नागपूरमध्ये रेल्वे तिकीटांचा काळाबाजार गेल्या सहा महिन्यांत नागपूर विभागात ३६ दलालांना शोधून त्यांच्याकडून तिकिटे जप्त करण्यात आली. By लोकसत्ता टीमNovember 21, 2023 18:34 IST
VIDEO : भरवर्गात शिक्षिकेचा विद्यार्थ्यांसह ‘कजरा रे’ डान्स; चेहऱ्यावरचा ‘तो’ भाव पाहून लोक म्हणतात, पुन्हा शाळेत जायचंय!
“मी चवताळलेल्या माणसासारखा शोधून कानफटवेन”, ट्रोलिंगबद्दल महेश मांजरेकर संतापले; म्हणाले, “मी तुम्हाला…”
9 Lok Sabha Election 2024 : ना भुजबळ ना गोडसे, महायुतीकडून नाशिकमधून प्रीतम मुंडेंना उमेदवारी? वाचा नेमकं काय घडतंय?
12 प्रसिद्ध अभिनेत्रीने हिमाचल प्रदेशमध्ये गुपचूप केलं लग्न; पतीचं ‘असं’ आहे बॉलीवूड कनेक्शन, पाहा Photos