पुण्यात माणसांपेक्षा गाड्या जास्त! शहरातील वाहनसंख्येत दरवर्षी तीन लाखांची भर शहरातील एकूण वाहनांची संख्या वाढत असून, यंदा नोव्हेंबरअखेर ती ४७ लाखांवर पोहोचली आहे. By लोकसत्ता टीमDecember 30, 2023 11:34 IST
आंतरराष्ट्रीय वाहन परवान्याला पुणेकरांची पसंती! जाणून घ्या नेमके कारण… आंतरराष्ट्रीय परवाना घेणाऱ्या नागरिकांची संख्या यंदा ४ हजार ९१४ वर पोहोचली आहे. By लोकसत्ता टीमDecember 28, 2023 10:04 IST
ठाणे जिल्ह्यात वर्षभरात सव्वा दोन लाख वाहनांची नोंदणी ठाणे जिल्ह्यात गेल्याकाही वर्षांपासून मोठ्याप्रमाणात नागरिकरण वाढले आहे. असे असले तरी अरुंद रस्ते आणि दुसरीकडे वाहनांची संख्या वाढत असल्याने वाहतुक… By किशोर कोकणेDecember 27, 2023 12:34 IST
महिला आरटीओ अधिकाऱ्याच्या निलंबनाचा प्रस्ताव धूळखात! गीता शेजवळ यांना मुख्यमंत्र्यांचे पाठबळ प्राप्त असल्याचा दावा करत असल्याची तक्रार आहे. By लोकसत्ता टीमDecember 19, 2023 09:47 IST
पनवेल : वाहनांच्या सुट्या भागांची बेकायदा विक्री, कळंबोलीतील पोलाद बाजारातील प्रकार, आरटीओला कारवाईच्या मर्यादा दुचाकी, मोटारींसह अवजड वाहनांच्या इंजिनासह सुटे भाग रस्त्यावर बेकायदा विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. By लोकसत्ता टीमDecember 16, 2023 16:05 IST
खासगी बसेसची परराज्यात बेकायदेशीरपणे नोंदणी आणि राज्यात वापर, मोठी टोळी कार्यरत भंगारात गेलेल्या वाहनांची परराज्यातून बनावट नोंदणी By सुहास बिऱ्हाडेUpdated: December 15, 2023 10:33 IST
‘आरटीओ’तील खोळंबा! कर्मचारी संपावर, अधिकारी कामावर अन् नागरिकांची गैरसोय खटला विभाग बंद राहिल्याने वाहनांवरील कारवाई आणि दंडाचे कामही झाले नाही. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली. By लोकसत्ता टीमDecember 14, 2023 21:18 IST
कासा : जागेअभावी आरटीओकडून रहदारीच्या रस्त्यावर घेतली जाते चालकांची अनियुक्त चाचणी आरटीओ कॅम्पमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जागे अभावी सेवा रस्त्यावरच वाहन चालकांची अनियुक्त चाचणी केली जात आहे. By लोकसत्ता टीमDecember 11, 2023 18:04 IST
वाहन परवाना देण्यासाठी लाच घेणाऱ्याला अटक या आरटीओ एजंटचे नाव भुषण कदम असे आहे. By लोकसत्ता टीमUpdated: November 27, 2023 14:25 IST
नऊ नवीन आरटीओ कार्यालयांच्या जबाबदारींचे वाटप, ‘लोकसत्ता’च्या वृत्ताची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ९ प्रादेशिक परिवहन कार्यालयांना ८ डिसेंबर २०२२ रोजी मंजुरी दिली. परंतु शासकीय आदेश निघालेच नव्हते. By महेश बोकडेNovember 24, 2023 09:38 IST
कल्याण ‘आरटीओ’चे प्रदूषण नियंत्रणासाठी वाहन तपासणी भरारी पथक, प्रदूषणकारी १३० हून अधिक वाहनांवर कारवाई कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतून दररोज सुमारे अडीच ते तीन लाख वाहने विविध रस्त्यांवरून धावतात. By लोकसत्ता टीमNovember 22, 2023 13:16 IST
नियमांचे पालन न करणाऱ्या तीन खासगी बस जप्त; जळगाव उपप्रादेशिक परिवहन विभागाची कारवाई प्रवाशांची गर्दी लक्षात घेता, खासगी बस कंपन्यांकडून आता अव्वाच्या सव्वा भाडे आकारणी केली जात आहे. By लोकसत्ता टीमNovember 21, 2023 12:31 IST
“मी चवताळलेल्या माणसासारखा शोधून कानफटवेन”, ट्रोलिंगबद्दल महेश मांजरेकर संतापले; म्हणाले, “मी तुम्हाला…”
9 Lok Sabha Election 2024 : ना भुजबळ ना गोडसे, महायुतीकडून नाशिकमधून प्रीतम मुंडेंना उमेदवारी? वाचा नेमकं काय घडतंय?
12 प्रसिद्ध अभिनेत्रीने हिमाचल प्रदेशमध्ये गुपचूप केलं लग्न; पतीचं ‘असं’ आहे बॉलीवूड कनेक्शन, पाहा Photos
Video: रेखा यांनी गरोदर रिचाच्या पोटावर केलं किस, बाळाला दिले आशीर्वाद; नेटकरी जया बच्चन यांचा उल्लेख करत म्हणाले…