ही कारवाई यापुढेही सुरूच राहील असे प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
१९ ऑक्टोबर २०२३ रोजी मोटार वाहन निरीक्षक आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या ऑनलाईन सुरू झाल्या. यावेळी ४८० च्या जवळपास…
परिवहन विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी मोठी देवाण-घेवाण होत असल्याचे आरोप झाले होते.
या बैठकीत कंपन्यांची बाजू जाणून घेतली जाणार आहे, अशी माहिती प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी बुधवारी दिली.
आता आठवडाभराच्या कालावधीत नागरिकांना परवाना आणि वाहननोंदणीचे प्रमाणपत्र मिळू लागले आहे.
परिवहन विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यामध्ये मोठी देवाण- घेवाण होत असल्याचे प्रकार उघडकीस आल्यानंतर आता मोटार वाहन निरीक्षक आणि सहायक मोटार वाहन…
वणी – शिरपूर – शिंदोला रोडवर आरटीओच्या पथकाने धडक कारवाई करून वाहनधारकांना रस्ता सुरक्षेचे महत्व सांगून दंडही वसूल केला.
कर्मचाऱ्यांनी हेल्मेट न घातल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे नुकत्याच काढलेल्या परिपत्रकानुसार त्यासाठी कंपनी मालकाला दोषी धरण्यात येणार आहे.
दिल्ली येथून चोरलेल्या कारवर अमरावती शहरातील दोन भामट्यांनी सांगली इथला वाहन क्रमांक टाकला. त्यानंतर त्या कारचा शहरात सर्रास वापर सुरू…
मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने उद्घाटनाचा मुहूर्त हुकला असून गणेशोत्सव नंतर होण्याची शक्यता आहे अशी माहिती आरटीओ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सर्व गोंधळात नागरिकांना तब्बल वर्षभरानंतरही परवाना आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्र मिळत नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
पुढील कालावधीत ही अवैधपणे वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई सुरू राहणार आहे.