scorecardresearch

Sumitra Mahajan Lok Sabha
“माझ्या कारकिर्दीतही विरोधक गोंधळ घालायचे; पण त्यांनी कधी अपमान केला नाही”; सुमित्रा महाजन यांनी सांगितल्या आठवणी

आठ वेळा खासदार आणि १६ व्या लोकसभेच्या अध्यक्ष राहिलेल्या सुमित्रा महाजन यांनी जुन्या संसदेशी निगडित आठवणी सांगितल्या. तसेच आतापर्यंत वेगवेगळ्या…

लोकशाहीचे मारेकरी जनतेला पाहू द्या!

संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून सभागृहात गोंधळ घालणाऱ्या काँग्रेसच्या सदस्यांवर लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन मंगळवारी संतप्त झाल्या.

संसदेच्या भवितव्यासाठी सदस्यांचे निलंबन

सभागृहातील कामकाजात व्यत्यय आणणाऱ्या काँग्रेसच्या २५ खासदारांना पाच दिवसांसाठी निलंबित करण्याच्या निर्णयाचे लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी सोमवारी जोरदार समर्थन…

लोकसभा अध्यक्षांच्या नि:पक्षपातीपणावर सवाल

लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या नि:पक्षपातीपणाबद्दलच काँग्रेसने मंगळवारी सवाल उपस्थित केल्याने सभागृहात गदारोळ माजला.

भूमी अधिग्रहण शेतक ऱ्यांचा फायद्याचा -सुमित्रा महाजन

भूमी अधिग्रहण कायद्यावरून विरोधी पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील काही राजकीय पक्ष विरोध करीत असले तरी या कायद्यामुळे शेतक ऱ्यांचे…

मायेच्या वर्षांवाने माहेरवाशीण हरखली

एखादी स्त्री कितीही उच्च पदावर पोहोचली तरी माहेरच्या माणसांच्या भेटीने, त्यांच्याकडून होणाऱ्या मायेच्या वर्षांवाने कशी हरखून जाते याचे प्रत्यंतर

लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन आज रत्नागिरीत

येथील रत्नागिरी एज्यु. सोसायटीच्या गंगाधर गोिवद पटवर्धन इंग्लिश मीडियम स्कूलच्या कै. बाबुराव जोशी गुरुकुल प्रकल्पाच्या प्रस्तावित नवीन इमारतीचा कोनशिला व…

विरोधी पक्षनेतेपदाबाबतच्या निर्णयाचे सुमित्रा महाजन यांच्याकडून समर्थन

काँग्रेस पक्षाला लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद नाकारण्याचा निर्णय नियम आणि परंपरा यांच्या आधारेच घेण्यात आला असल्याचे जोरदार समर्थन लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा…

रडीचा डाव

काँग्रेसला कमी संख्याबळ असल्याने लोकसभेचे विरोधी पक्षनेतेपद देता येणार नाही, हा लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांचा निर्णय या पक्षासाठी नामुष्कीचा…

संबंधित बातम्या