scorecardresearch

minister of tribal development dr vijaykumar gavit, dr vijaykumar gavit on toranmal
तोरणमाळमध्ये वैविध्यपूर्ण पर्यटनाच्या संधी, आदिवासी महोत्सवात डाॅ. विजयकुमार गावित यांचे प्रतिपादन

तोरणमाळ येथे पर्यटन विकास विभाग व वनविभागाच्या वतीने आयोजित आदिवासी पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी डाॅ. गावित बोलत होते.

Vaibhav Mangle experience travelling Culture discovery journey
कलावंतांचे आनंद पर्यटन: ‘संस्कृतीशोधा’चा प्रवास!

पर्यटन करताना मात्र आपण मुद्दाम ठरवून प्रवासाला निघतो. त्यामागे काही तरी योजना असते, त्या योजनेला काही उद्दिष्ट असतं.

Diwali holiday, Tourists coming Nashik religious tourism
नाशिकमध्ये पर्यटकांची गर्दी; कोकण, केरळलाही पसंती

ऋतू कोणताही असला तरी, नेहमीप्रमाणे पर्यटकांच्या प्राधान्यक्रमावर कोकण एक नंबरवर असल्याचे दिवाळी सुट्टीतही दिसून आले.

outdoor leopard entered the safari room at Gorewada International Zoo nagpur
नागपूर: गोरेवाड्यातील पर्यटकांची सुरक्षितता धोक्यात! बाहेरील बिबट्याचा प्राणीसंग्रहालयात प्रवेश

पर्यटकांचा जीव मोठा की पर्यटनातून मिळणारा महसूल महत्त्वाचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Gosekhurd area tourist spot
नागपूर : पर्यटनाची दिवाळी, गोसेखुर्द जल केंद्राला बुस्ट, प्रसिद्ध अंभोऱ्याचाही विकास

विदर्भातील दोन महत्त्वाच्या पर्यटन स्थळ विकासासाठी राज्य शासनाने गुरुवारी मोठे निर्णय घेतले.

thailand tourism
नुसता पासपोर्ट घ्या आणि व्हिसाशिवाय अख्खा देश फिरा! श्रीलंकेपाठोपाठ ‘या’ देशाची भारतीयासांठी खास ऑफर

भारतासह रशिया, चीन, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया आणि जपान या सहा देशांतील पर्यटकांना श्रीलंकेने मोफत व्हिसा देण्यास सुरुवात केली आहे.

kas pathar news in marathi, one lakh tourists visit kas pathar, 1 5 crore revenue to kas pathar
सातारा : कास पठारावर एक लाख पर्यटक तर दीड कोटींचा महसूल…

मागीलवर्षी पन्नास हजारांच्या आसपास पर्यटकांनी कासला भेट दिली होती, यातून ७५ लाखांच्या आसपास महसूल जमा झाला होता.

Travelling Journey milind gunaji, Actor Photographer Writer
कलावंतांचे आनंद पर्यटन: ‘रंग उतरतो कुंचल्यातून, आभाळातील रंगाऱ्याचा!’

वडिलांच्या खांद्यावर बसून लोहगड, विसापूर हे किल्ले बघितल्याची आठवण अजूनही ताजी आहे. त्यामुळे भटकण्याचं वेड मला लहानपणीच लागलं.

संबंधित बातम्या