पहिल्यांदाच अशी ऑफर! Xiaomi ५० इंचाचा 4K अल्ट्रा HD Android TV वर ८ हजार रूपयांचा डिस्काउंट

५० इंचाच्या 4K Android TV सह Xiaomi TV सहसा ३५,००० रुपयांच्या किमतीत उपलब्ध असतात. परंतु सध्याच्या ऑफरमध्ये तुम्ही हा स्मार्ट टीव्ही Xiaomi कडून २६,४९९ रुपयांना मिळवू शकता.

mi-Smart-Tv

जर तुम्ही तुमचा जुना टीव्ही बदलून नवीन टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर चांगली संधी आहे. Xiaomi Mi TV ४X५० इंचाची 4K Ultra HD Android TV Flipkart आणि Amazon वरून मोठ्या सवलतीत खरेदी करता येईल. ५० इंचाच्या 4K Android TV सह Xiaomi TV सहसा ३५,००० रुपयांच्या किमतीत उपलब्ध असतात. परंतु सध्याच्या ऑफरमध्ये तुम्ही हा स्मार्ट टीव्ही Xiaomi कडून २६,४९९ रुपयांना मिळवू शकता. Mi TV ४X५० इंच टीव्हीला 4K UHD रिझोल्यूशन HDR सपोर्ट आणि पॅचवॉल UI सारखी फीचर्स मिळतील.

Xiaomi चा स्मार्ट टीव्ही Amazon आणि Flipkart वरून जवळपास २७,००० रुपयांना खरेदी करता येईल. याशिवाय एचडीएफसी बँकेच्या कार्डसह फ्लिपकार्ट खरेदीवर ३००० रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल. Xiaomi च्या स्मार्ट अँड्रॉइड टीव्हीवर उपलब्ध असलेल्या सर्व ऑफर्सबद्दल जाणून घेऊया…

आणखी वाचा : Nothing Phone (1): लाँचपूर्वीच Transparent फोनची भारतात प्री-बुकिंग सुर, संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

Mi TV 4X 50-inch 4K TV Price, Offers On Amazon
Mi TV ४X५० इंच 4K UHD Android Smart TV Amazon वरून २९,९९९ रुपयांच्या किमतीत खरेदी करता येईल. याशिवाय फोनवर अनेक बँक ऑफर्स आहेत ज्यात २६,४९९ रुपयांपर्यंत टीव्ही घेता येईल.

तुम्हाला HDFC क्रेडिट कार्ड नॉन-ईएमआय ट्रांजेक्शनसह टीव्हीवर २,००० रुपयांपर्यंतची झटपट सूट मिळेल.
तसंच HDFC बँक क्रेडिट कार्ड ट्रांजेक्शनद्वारे फोन खरेदी केल्यास १० टक्के झटपट सूट (रु. १,५०० पर्यंत) दिली जाईल.
याशिवाय HDFC बँक EMI ट्रांजेक्शनसह टीव्ही खरेदीवर ५ टक्के (रु. २,००० पर्यंत) सूट मिळेल.
येस बँक क्रेडिट कार्ड आणि HSBC क्रेडिट कार्ड ईएमआय ट्रांजेक्शनवर फोन घेतल्यावर ७.५ टक्के (रु. २,००० पर्यंत) सवलत मिळेल.
HSBC कॅशबॅक कार्ड ट्रांजेक्शनद्वारे ५ टक्के झटपट सूट मिळेल.
याशिवाय Amazon Pay ICICI बँक क्रेडिट कार्डसह प्रायमरी मेंबर्ससाठी ५ टक्के कॅशबॅक ऑफर देखील आहे. निवडक क्रेडिट कार्डांसह नो-कॉस्ट ईएमआय ऑफर देखील आहे.

आणखी वाचा : Vivo V25E स्मार्टफोन लवकरच भारतात दाखल होईल, संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या…

Mi TV 4X 50-inch 4K TV Price, Offers on Flipkart
1) Mi TV 4X 4K TV ची किंमत Flipkart वर २९,९९९ रूपये आहे.
2) १,२५० रुपयांपर्यंतच्या सवलतीवर एसबीआय क्रेडिट कार्डवर टीव्ही मिळू शकतात.
3) HDFC क्रेडिट/डेबिट कार्ड EMI ट्रांजेक्शनने टीव्ही खरेदी केल्यास तुम्हाला ३,००० रूपयांची सूट मिळेल.
4) याशिवाय, तुम्हाला निवडक HDFC बँक क्रेडिट कार्ड व्यवहारांद्वारे टीव्ही खरेदी करण्यावर २,००० रुपयांची सूट मिळेल.
5) SBI क्रेडिट कार्ड EMI ट्रांजेक्शनवर फोन खरेदी केल्यास १० टक्के सूट (रु. २,०००) मिळेल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mi tv 4x 50 inch 4k ultra hd android tv available with massive discount price cut prp

Next Story
Nothing Phone (1): लाँचपूर्वीच Transparent फोनची भारतात प्री-बुकिंग सुर, संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी