
Tech Update: कधीतरी कुठेतरी नेटवर्कचं घोडं अडतं आणि मग सगळ्या कामाची बोंबाबोंब होते, खरंय ना?

Tech Update: कधीतरी कुठेतरी नेटवर्कचं घोडं अडतं आणि मग सगळ्या कामाची बोंबाबोंब होते, खरंय ना?

एअरटेल, जिओ आणि वोडाफोन यांच्या सर्वात कमी किंमतीच्या प्लॅनच्या तुलनेत बीएसएनएलचा हा रिचार्ज प्लॅन सर्वात स्वस्त आहे.

२०२० मध्ये गलवानच्या खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर भारताने ५० चिनी अॅप्सवर बंदी घातली होती.

Motorola ने लाँच केला कमी किमतीचा Moto E22s स्मार्टफोन.

Twitter New Feature: ट्विटरने आपले 'ट्विटर सर्कल' फीचर लाँच केले आहे. या फीचर अंतर्गत यूजर्स आता प्रायव्हेट ट्विट करू शकणार…

जर तुम्ही Vivo स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही योग्य वेळ आहे. ही माहिती एकदा वाचा.

redmi 11 prine लवकरच भारतात लॉंच होणार आहे.

Vivo V25e स्मार्टफोन हा Vivo V23e चा एक अपग्रेड व्हेरिएंट आहे जो गेल्या वर्षी लॉंच झाला होता.

आज आम्ही तुम्हाला अशा सोप्या ट्रिक बद्दल सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला पासवर्ड लक्षात ठेवण्याची किंवा लिहून ठेवायची गरज नाही.

वोडाफोन आयडियाच्या या स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये अनेक ऑफर उपलब्ध आहेत.

नासाच्या नव्या नियोजनांतर्गत हे रॉकेट २०१६ मध्ये प्रक्षेपित केले जाणार होते. मात्र, अनेक अडचणींमुळे ही मोहीम रखडत आली आहे.

रेल्वे प्रवासादरम्यान व्हाट्सअॅपवरून सहजरित्या जेवणाची ऑर्डर देता येणार आहे.