scorecardresearch

Premium

TCL ने लॉन्च केली स्मार्ट टीव्हीची C11G सिरीज, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

TCL चे स्मार्ट टीव्ही ग्राहकांना ५५, ६५ आणि ७५ इंचांमध्ये उपल्बध होणार आहेत.

TCL launch C11G smart tv series
TCL C11G (Image Credit -Tcl.com)

TCL कंपनीने त्यांची C11G ही स्मार्ट टीव्हीची सिरीज लॉन्च केली आहे. टीसीएल कंपनी मोबाईल , लॅपटॉप आणि स्मार्ट टीव्ही व अन्य प्रोडूक्टसचे उत्पादन करते. C11G च्या स्मार्ट टीव्हीच्या सिरीजमध्ये कंपनी तुमच्यासाठी जबरदस्त फीचर्स घेऊन आली आहे. आपण TCL C11G सिरीजमधील स्मार्ट टीव्हीची किंमत , फीचर्स जाणून घेऊयात.

TCL C11G सिरीजचे फीचर्स

TCL C11G सिरीजच्या स्मार्टटीव्हीमध्ये हाय ब्राईटनेस , डार्क डायनामिक्स, स्ट्रांग लाइट आणि डार्क कॉन्ट्रास्ट हे फिचर मिळतात. C11G यामध्ये स्पष्टता आणि अँटी-स्टटरिंगसाठी १५७ टक्के कलर गॅमट ऑफर करते. TCL C11G ही सिरीज ग्लोबल AI साउंड फिल्डला सपोर्ट करताना Onkyo 2.1 Hi-Fi ऑडिओ डिलिव्हर करते. हे सभोवतालच्या आणि चित्र ध्वनी आणि ध्वनी स्थितीचे रिअल-टाइम सिंक्रोनाइझेशन प्रदान करते.TCL C11G सिरीजच्या स्मार्टटीव्हीमध्ये हाय ब्राईटनेस , डार्क डायनामिक्स, स्ट्रांग लाइट आणि डार्क कॉन्ट्रास्ट हे फिचर मिळतात. C11G यामध्ये स्पष्टता आणि अँटी-स्टटरिंगसाठी १५७ टक्के कलर गॅमट ऑफर करते. TCL C11G ही सिरीज ग्लोबल AI साउंड फिल्डला सपोर्ट करताना Onkyo 2.1 Hi-Fi ऑडिओ डिलिव्हर करते. हे सभोवतालच्या आणि चित्र ध्वनी आणि ध्वनी स्थितीचे रिअल-टाइम सिंक्रोनाइझेशन प्रदान करते.

amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
ramdas athawle on eknath shinde
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद धोक्यात? कुणाची वर्णी लागणार? रामदास आठवले म्हणाले…
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
us intelligence agencies given evidence to canada of hardeep singh nijjar murder
निज्जरच्या हत्येचे पुरावे अमेरिकेकडूनच; अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ‘न्यूयॉर्क टाइम्स’चे वृत्त 

हेही वाचा : Turkey Earthquake: भूकंपग्रस्त टर्कीत Twitter वर बंदी; एलॉन मस्क म्हणाले…

TCL C11G सिरीजची किंमत

TCL C11G सिरीजमधील ५५ इंचाच्या स्मार्ट टीव्हीची किंमत ही ७,९९९ युआन इतकी आहे. ६५ इंचाच्या स्मार्ट टीव्हीची किंमत ही ९,९९९ युआन आणि ७५ इंचाच्या स्मार्ट टीव्हीची किंमत ही १२,९९९ युआन इतकी आहे. TCL C11G ही सिरीज चीनमध्ये Jingdong सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. मात्र या सिरीजमधील टीव्ही जागतिक स्तरावर उपलब्ध होतील की नाही याबद्दल अद्याप कोणीतही अधिकृत माहिती उपलब्ध नाही.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-02-2023 at 16:44 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×