Whatsapp News: Whatsapp हे एक सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहे. यावर तुम्ही एकमेकांशी मेसेजिंग द्वारे बोलू शकता. व्हाट्सअँप हे मेटाच्या मालकीचे आहे. व्हाट्सअँप आपल्या युजर्ससाठी अनेक नवनवीन फीचर्स आणत असते. तर आता व्हाट्सअँप एका नवीन फीचरवर काम करत आहे. या फीचरमुळे तुम्हाला विविध भाषांमधील मजकूर समजण्यास मदत होणार आहे. तर हे फिचर कोणते आहे व ते कसे डाउनलोड करावे हे जाणून घेऊयात.

WhatsApp एक असे टूल ऑफर करत आहे ज्यामधून तुम्हाला विविध भाषांमधील मजकूर समजू शकतो तसेच आपल्या नेहमीच्या भाषेत मेसेज आला नसल्यास तुम्ही तो ट्रान्सलेट करता येणार आहे. तर हे फिचर कसे डाउनलोड करावे याची प्रक्रिया काय आहे ते जाणून घेऊयात.

Looking For mid range Good smartphone with Best Long stellar battery life Check Out These Five Options
फक्त एकदाच चार्ज करा; बेस्ट बॅटरी लाईफ असणारे ‘हे’ पाच स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करा; संपूर्ण यादी पाहाच
newly wedded wife calls her husband aho viral video
बायकोची ‘ती’ हाक ऐकताच लाजली ‘अहों’ची स्वारी! सासरची मंडळीही खुदकन हसली; पाहा Video
this unique way of crossing road was seen for the first time you will not stop laughing after watching video
VIDEO : … तर गाडीची काच फुटलीच म्हणून समजा; रस्ता ओलांडण्याची ‘ही’ पद्धत तुम्ही कधी पाहिली का?
toll plaza
विश्लेषण : भविष्यात टोलनाके बंद होणार? कशी असेल GPS आधारित नवी यंत्रणा?

हेही वाचा : WhatsApp वरून पाठवता येणार ओरिजिनल क्वालिटीचे फोटोज; युजर्सना होणार फायदाच फायदा

Step-1. तुमचे व्हाट्सअँप ओपन करा आणि एखादे चॅट उघडून मेसेज टाईप करा.

Step-2. त्यानंतर मेनू दिसण्यासाठी मेसेज थोडा वेळ प्रेस करून ठेवा.

Step-3 यानंतर मेनूमधून More वर क्लिक करा.

हेही वाचा : Apple च्या भारतात होणाऱ्या उत्पादनावर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचं मोठं विधान; म्हणाले…

Step-4. मेसेजवर क्लिक केले की तुम्हाला Translate ऑप्शन सिलेक्ट करा.

Step-5. यामध्ये ट्रान्सलेट मेसेज दाखवणारी पॉप-अप विंडो दिसते.

व्हाट्सअँप सारखेच इंस्टाग्राम हे मेटाच्या मालकीचे अ‍ॅप आहे. इंस्टाग्राम युजर्ससाठी quiet mode हे फिचर लाँच केले आहे.