आजकाल महागाईमुळे प्रत्येक गोष्टीची किंमत वाढत आहे. रिचार्ज प्लॅन देखील याला अपवाद नाहीत. रिचार्ज प्लॅनची किंमत दिवसेंदिवस वाढत असताना सर्वात स्वस्त आणि जास्त ऑफर असणाऱ्या रिचार्ज प्लॅनच्या शोधात आपण असतो. त्यातच एखादा कमी किंमतीचा आणि जास्त ऑफर्स असणारा रिचार्ज प्लॅन उपलब्ध असेल तर आपण पैसे वाचल्याबद्दल आनंदी होतो. जिओ, एअरटेल, आणि वोडाफोनचे सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन्स कोणते आहेत जाणून घ्या.

जिओचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन

Hyundai Aura
बाकी कंपन्या पाहतच राहिल्या; देशातील बाजारात ‘या’ स्वस्त सेडान कारचा जलवा; झाली दणक्यात विक्री, मायलेज २२ किमी
Looking For mid range Good smartphone with Best Long stellar battery life Check Out These Five Options
फक्त एकदाच चार्ज करा; बेस्ट बॅटरी लाईफ असणारे ‘हे’ पाच स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करा; संपूर्ण यादी पाहाच
NASA captures mysterious ‘surfboard-shaped’ object orbiting moon
चंद्राभोवती घिरट्या घालतेय UFO? नासाने शेअर केला रहस्यमयी फोटो, नक्की काय आहे प्रकरण?
Loksatta kutuhal Deep learning Internet data
कुतूहल: सखोल शिक्षण- आत्ताच का?
  • जिओच्या सर्वात स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लॅनची किंमत २६ रुपये आहे.
  • यामध्ये २८ दिवसांसाठी २ जीबी डेटा उपलब्ध होतो.
  • यासह जिओचा ६२ रुपयांचा रिचार्ज प्लॅन देखील स्वस्त रिचार्ज प्लॅनपैकी एक आहे.
  • यामध्ये २८ दिवसांसाठी ६ जीबी डेटा उपलब्ध होतो.

एअरटेलचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन

  • एअरटेलचा सर्वात स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लॅन ९९ रुपयांचा आहे.
  • यामध्ये ९९ रुपयांच्या टॉकटाइमसह २०० एमबी डेटा उपलब्ध होतो.
  • हा रिचार्ज प्लॅन २८ दिवसांसाठी उपलब्ध होतो.

आणखी वाचा : Google Maps वरून तपासा हवेची गुणवत्ता; सोप्या स्टेप्स जाणून घ्या

वोडाफोनचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन

  • वोडाफोनचा सर्वात स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लॅन ९८ रुपयांचा आहे.
  • यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह २०० एमबी डेटा उपलब्ध होतो.
  • हा रिचार्ज प्लॅन १५ दिवसांसाठी उपलब्ध होतो.

बीएसएनएलचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन

  • बीएसएनएलच्या सर्वात स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लॅनची किंमत ४९ रुपये आहे.
  • यावर १०० मिनिटांची फ्री व्हॉइस कॉलिंग उपलब्ध आहे.
  • हा रिचार्ज प्लॅन २० दिवसांसाठी उपलब्ध होतो.