जय भवानी ग्रामविकास मंडळ करंजवडे आयोजित वार्षिक क्रीडा महोत्सव समाजस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन १४ व १५ मार्च रोजी भिवंडी तालुक्यातील करंजवडे या गावी करण्यात आले आहे. समाजस्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये नांदिवसे, कादवड, शिंदेवादी, उचाट, कळकवने, आपटी, रांसई, वेळे, रोहिंजन, कोळकेवाडी, म्हाळुंगे, करंजवडे, रोहिने अशा अनेक समाजस्तरीय गावांतील संघ कबड्डी स्पर्धेमध्ये सहभाग घेणार आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन  १४ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता होणार आहे. १५ मार्च रोजी पारितोषिक वितरण समारंभ सोहळा आयोजित करण्यात
आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Community kabaddi competition
First published on: 12-03-2015 at 07:55 IST