scorecardresearch

Premium

ठाणे : गायमुख खाडीत मृतदेह आढळला

घोडबंदर येथील गायमुख खाडीत रविवारी एका व्यक्तीचा मृतदेह आढळला.

dead body was found in Gaymukh Bay
कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह स्थानिक आणि पोलीस कर्मचाऱ्यांना आढळून आला.(फोटो- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : घोडबंदर येथील गायमुख खाडीत रविवारी एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. मृताची ओळख अद्याप पटली नसल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली.

young man from Bhiwandi jumps off the mankoli bridge into the creek while making reel
चित्रफित बनविताना भिवंडीतील तरुणाची माणकोली पुलावरून खाडीत उडी
washim youth killed marathi news, washim crime news, youth killed with axe marathi news
वाशीम : क्षुल्लक वाद अन् मित्रावर कुऱ्हाडीने सपासप वार!
Gas leak three people died
वसईत गॅस गळती, एकाच घरातील तिघांचा मृत्यू
thane 28 year old man killed wagle estate, wagle estate dead body marathi news, thane crime news,
शिवीगाळ केल्याने तरूणाची मित्रांकडून हत्या; अल्पवयीन मुलगा ताब्यात, तर इतर दोघांचा शोध सुरू

आणखी वाचा-कल्याण रेल्वे स्थाकाजवळील लॉजमध्ये महिलेची हत्या

गायमुख चौपाटी येथील गणेश विसर्जन घाटाजवळ कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह स्थानिक आणि पोलीस कर्मचाऱ्यांना आढळून आला. त्यानंतर कासारवडवली पोलीस ठाण्याचे पथक, ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी खाडीतून मृतदेह बाहेर काढला. अंदाजे ५५ वर्षीय व्यक्तीचा हा मृतदेह असून त्याची ओळख पटली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dead body was found in gaymukh bay mrj

First published on: 10-12-2023 at 21:12 IST

आजचा ई-पेपर : ठाणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×