
या निर्णयाला भाजपने तीव्र विरोध करत त्यांचे निलंबन कायम ठेवण्याची मागणी केली आहे.

या निर्णयाला भाजपने तीव्र विरोध करत त्यांचे निलंबन कायम ठेवण्याची मागणी केली आहे.

तीन हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी गतवर्षी केलेले अर्ज अद्याप महाविद्यालयीन स्तरावर रखडल्याचे समोर आले आहे.

जलवाहिन्यांच्या स्थलांतरामुळे पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याने कोपरीवासीयांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे.

या अपघाताप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी कार चालक सागर चांदवानी याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

घरी गेल्यानंतर या महिलेला आपली घड्याळाची पिशवी रिक्षेत विसरल्याचे लक्षात आले. महिलेने तात्काळ रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना संपर्क साधला.

फ आणि ग प्रभागातील फेरीवाला हटाव पथकातील कामगारांनी फेरीवाल्यांना हटविण्याची मोहीम राबविली

निकिता मिश्रा ही १७ वर्षीय मुलगी ठाणे पोलिसांना तलावपाळी परिसरात आढळून आली

२६ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळेप्रकरणात सुनावणी होणार आहे

गेल्या दोन दिवसात डोंबिवली, कल्याणमधील अशा चोऱ्यांच्या माध्यमातून चोरट्यांनी सुमारे चार लाख रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला

भूसंपादन मोबदला अपहाराची रक्कम एक कोटी २३ लाख रूपयांवर

सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही

गेल्या दोन वर्षांत या बाल्कनीत १५० हून अधिक फुलपाखरांचा जन्म झाल्याची माहिती अभिराज कुलकर्णी याने दिली.