
पारंपरिक पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या मातीच्या पणतीने उत्सवातील स्वदेशी बाणा कायम राखला आहे.

पारंपरिक पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या मातीच्या पणतीने उत्सवातील स्वदेशी बाणा कायम राखला आहे.

मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढविण्याचा हा भाग असल्याचे बोलले जाते.

संध्याकाळी आपणास ठाणे रेल्वे स्थानकाजवळ तिकिटे भेटतील, असे सांगण्यात आले.


‘नाटय़ अकादमी’च्या हरतांजली नायर यांच्या ग्रुपने ‘भरतनाटय़म’ व ‘वंदेमातरम’ सादर केले.

काहींनी धनादेशाद्वारे तर काहींनी रोख स्वरूपात ही रक्कम शेख याच्या कार्यालयात जमा केली.



सद्य:स्थितीत या भागातील खासगी वाहनतळांमध्ये चार तासांसाठी १० रुपयांची आकारणी केली जात आहे.

याप्रकरणी दोषी असणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी या विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे.

ठिकठिकाणी भिंती कोसळणे, भिंतीला मोठे भगदाड पडणे, भिंत खचणे असे प्रकार वारंवार होतात.

ठाण्यात घोडबंदर परिसर जसा नवे ठाणे म्हणून विकसित झाला, तशीच कल्याणमध्ये खडकपाडा परिसराची ओळख आहे.