scorecardresearch

Premium

डोंबिवली कल्याणमध्ये अवकाळी पाऊस

डोंबिवली कल्याण परिसरात रविवारी सकाळी साडेसहा वाजता विजांच्या कडकडाटटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली.

Unseasonal rain in Dombivli and Kalyan
अवकाळी पावसामुळे रस्ते निसरडे झाले होते. (फोटो- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली: डोंबिवली कल्याण परिसरात रविवारी सकाळी साडेसहा वाजता विजांच्या कडकडाटटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने कल्याण मधील भाजीपाला बाजारातील व्यापाऱ्यांची पळापळ झाली.

washim district yellow alert marathi news, yellow alert in washim marathi news
वाशीम : विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज; शेतकऱ्यांची चिंता वाढली
mumbai firing marathi news, mumbai firing 17 people died marathi news, 16 firing incidents mumbai, mumbai firing incidents marathi news
नऊ वर्षांमध्ये मुंबईत गोळीबाराच्या १६ घटनांमध्ये १७ जणांचा मृत्यू
ALPHONSO MANGO KONKAN APMC MARKET NAVI MUMBAI MUMBAI
बातमी खास हापूस आंबा खवय्यांसाठी, जानेवारीत हापूसची विक्रमी आवक मात्र एप्रिलमध्ये पडेल तुटवडा
thane 28 year old man killed wagle estate, wagle estate dead body marathi news, thane crime news,
शिवीगाळ केल्याने तरूणाची मित्रांकडून हत्या; अल्पवयीन मुलगा ताब्यात, तर इतर दोघांचा शोध सुरू

आणखी वाचा-माजी कुलगुरू प्रधान प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग

सकाळीच व्यवसाय विक्रीसाठी बाहेर पडलेले व्यावसायिक गोंधळून गेले. वृत्तपत्र विक्रेत्यांची ही पळापळ झाली. अवकाळी पावसामुळे रस्ते निसरडे झाले होते. कामावर जाणारी मंडळी छत्री घेऊन घरातून बाहेर पडली होती.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Unseasonal rain in dombivli and kalyan mrj

First published on: 26-11-2023 at 12:39 IST

आजचा ई-पेपर : ठाणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×