दरवर्षी २५ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबर या काळात आयोजित केल्या जाणाऱ्या या ट्रेकसाठी Army Adventure Wing या संकेतस्थळावरउपलब्ध असलेला अर्जाचा नमुना भरून ३१ मे पर्यंत खालील पत्त्यावर पाठवणे अपेक्षित असते. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात निवड झाल्याची सूचना मिळते. Army Adventure Wing, Dte Gen of Mil Trg, General Staff Branch, IHQ of MoD (Army), DHQ PO, New Delhi-110 011
दूरध्वनी – ०११-२३०१६५४८, Email: armyadventurewing@gmail.com
संग्रहित लेख, दिनांक 16th Nov 2013 रोजी प्रकाशित
इच्छुकांसाठी महत्त्वाचे
दरवर्षी २५ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबर या काळात आयोजित केल्या जाणाऱ्या या ट्रेकसाठी
First published on: 16-11-2013 at 06:37 IST
मराठीतील सर्व Trek इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: For trek lovers