scorecardresearch

Premium

आयुष्यातील प्रत्येक क्षण भरभरून जगता आला पाहिजे! आजीने केला भन्नाट डान्स, पुण्यातील व्हिडीओ व्हायरल

सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक आजी तुफान डान्स करताना दिसत आहे. आजीचा डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

a old lady dance in pune video goes viral
आजीने केला भन्नाट डान्स, पुण्यातील व्हिडीओ होतोय व्हायरल (Photo : Instagram)

Viral Video : सोशल मीडियावर अनेक डान्स व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहानांपासून तर वृद्धांपर्यंत अनेकांचे डान्स व्हिडीओ शेअर केले जातात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक आजी तुफान डान्स करताना दिसत आहे. आजीचा डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
असं म्हणतात, “आयुष्यातील प्रत्येक क्षण भरभरून जगात आला पाहिजे” हे खरंय. या आजीचा डान्स पाहून तुमचीही ऊर्जा दुप्पट होऊ शकते.
हा व्हायरल व्हिडीओ पुण्याच्या एका सार्वजानिक कार्यक्रमातील आहे. या व्हिडीओत “अश्विनी ये ना” या मराठी गीतावर ही आजी भन्नाट डान्स करताना दिसत आहे. आजीच्या आजूबाजूला हजारो लोकं आहेत. काही लोकं सुद्धा या गाण्यावर नाचताना व्हिडीओत दिसत आहे पण आजीच्या मनसोक्त डान्सनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

View this post on Instagram

A post shared by Pune Ravas (@punekar2.0_og)

video of family eating 3 course meal on train went viral
Viral video : पुलाव, पराठा, अन् लोणचं; रेल्वेमधील जेवणाचा राजेशाही थाट पाहून नेटकरी झाले थक्क! व्हिडिओ पाहून म्हणाले…
a student draw sketch of his teacher
हृदयस्पर्शी! विद्यार्थ्याने काढले शिक्षकाचे स्केच, फोटो हाती धरताच शिक्षकांचा आनंद गगनात मावेनासा, व्हिडीओ व्हायरल
Gautam Adani
हिंडेनबर्गच्या आरोपांची वर्षपूर्ती; अदाणी समूहाचे खुले पत्र, म्हणाले…
A passenger noticed a dangerous hole in the floor of best bus
Mumbai : बेस्टच्या बसला पडलेला खड्डा पाहून प्रवासीने कंडक्टरला विचारले, कंडक्टर न बोलता फक्त…; व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले

हेही वाचा : कोल्हापूरी तडका! तरुणाने घेतला रांगडा कोल्हापूरी उखाणा, व्हिडीओ एकदा पाहाच

punekar2.0_og या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आजी फुल कडक “
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.एका युजरने लिहिलेय, “आजी जोमात” तर एका युजरने लिहिलेय, “मराठी संस्कृती जपणारं एकच शहर” काही युजर्सनी व्हिडीओवर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A old lady dance in pune video goes viral enjoy every moment in our lives ndj

First published on: 22-11-2023 at 18:00 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×