Viral Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. दर दिवशी इन्स्टाग्राम, फेसबूक, एक्सवर नवनवीन व्हिडीओ समोर येतात. काही व्हिडीओ आश्चर्यकारक असतात तर काही व्हिडीओ धक्कादायक असतात. काही व्हिडीओ इतके मजेशीर असतात की पोट धरून हसायला येते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण कपड्याच्या दुकानासमोर लावलेल्या पुतळ्यांबरोबर फॅमिली फोटो काढताना दिसत आहे. हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (a young boy clicks family photo with statues)

तुम्ही बाजारात गेला की कपड्यांच्या दुकानासमोर ट्रेंडमध्ये असलेले कपडे परिधान करून पुतळे उभे ठेवतात. हे पुतळे पाहून अनेकदा आपल्याला कपडे खरेदी करण्याची इच्छा होते. काही वेळा आपण कपडे आवडले म्हणून पुतळ्यांचे फोटो सुद्धा काढतो पण या व्हायरल व्हिडीओमध्ये तरुणाने जे काही केले ते पाहून कोणीही डोकं धरेल. तरुणाने पुतळ्यांबरोबर फॅमिली फोटो काढला आहे.

The women danced to the pink saree song wearing Nauvari
याला म्हणतात मराठमोळा डान्स! नऊवारी नेसून गुलाबी साडी गाण्यावर महिलांनी धरला ठेका… Viral Video पाहून युजर्स करतायत कौतुक
puneri pati viral there is no love like father Emotional Slogan Written Behind puneri riksha Video
“आज पाहिलेली सगळ्यात भारी पुणेरी पाटी” रिक्षामागची पाटी पाहून व्हाल भावूक; पुण्यातला VIDEO व्हायरल
puneri pati viral
PHOTO: पुणेकरांचा नाद नाय! बंद बंगल्याबाहेर लिहली अशी पाटी की…वाचून पोट धरुन हसाल
Cheetah attack deer viral video
VIDEO: ‘शिकार करो या शिकार बनो’ चित्ता आणि हरणामध्ये झटापट; हरणाच्या ‘त्या’ झेपेची सोशल मीडियावर चर्चा
Proud father daughter slected in indian navy emotional video
“मुलगी जेव्हा वडिलांच्या नजरेत जिंकते ना…” इंडियन नेव्हीमध्ये निवड झालेल्या लेकीचा वडिलांना अभिमान; भररस्त्यातला VIDEO व्हायरल
Friends wake up friend in coma from 6 years ashray bhatia video viral
“ए उठ ना यार” ६ वर्षे मित्र कोमात; वाचवण्यासाठी मित्रांची धडपड, हृदयद्रावक VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी
In Viral Video bus driver Catching A Thief In Filmy Style
बस चालकाची हुशारी; सोनसाखळी चोराला असा पकडला, VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
a girl who was got caught stealing things at megamrt in Varanasi video goes viral
VIDEO : मॉलमध्ये चोरी करताना तरुणीला रंगहाथ पकडले, जाब विचारताच… पाहा, व्हायरल होतोय व्हिडीओ

हेही वाचा : VIDEO: ना लाज, ना भीती! तरुणी धावत्या बाईकवरच बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसली, पुढचा प्रकार पाहून पोलिसही भडकले

पाहा व्हायरल व्हिडीओ

@Zuckerberg2666 या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “भाऊ तु आयुष्यभर बॅचलर(अविवाहीत) आहे.”

हेही वाचा : व्यक्तीने झेप्टोवरून मागवले गव्हाचे पीठ, एक्सपायरी डेट पाहून केली तक्रार; कंपनी म्हणे, “८ दिवसात संपवा १० किलो पीठ”

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक तरुण एका दुकानासमोरचा छोट्या मुलाचा पुतळा कडेवर उचलतो आणि लेहेंगा परिधान केलेल्या एका पुतळ्याजवळ जाऊन उभा राहतो. व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. हा तरुण चक्क हसत हसत पुतळ्यांबरोबर फॅमिली फोटो काढताना दिसत आहे. व्हिडीओत तरुण लेहेंगा घातलेला पुतळा त्याची पत्नी आणि कडेवर घेतलेला पुतळा हा त्याचा मुलगा असल्याचे दाखवत आहे. तरुणाची ही क्रिएटिव्हीटी पाहून कोणालाही हसू येईल. खरं तर हा व्हिडीओ तरुणाने मनोरंजनासाठी बनवला असून सोशल मीडियावर सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मस्त जोडी आहे” तर एका युजरने लिहिलेय, “परिपूर्ण कुटुंब” आणखी एका युजरने लिहिलेय, “क्रिएटिव्ह माणूस”