हत्तीच्या पिल्लाला कधी बॉलबरोबर खेळताना पाहिलंय? चेहऱ्यावर हास्य आणणारा Viral Video एकदा पाहाच | Baby elephant enjoys playing with ball this viral video will definitely make you smile | Loksatta

हत्तीच्या पिल्लाला कधी बॉलबरोबर खेळताना पाहिलंय? चेहऱ्यावर हास्य आणणारा Viral Video एकदा पाहाच

हत्तीच्या पिल्लाचा बॉलबरोबर खेळतानाचा एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

हत्तीच्या पिल्लाला कधी बॉलबरोबर खेळताना पाहिलंय? चेहऱ्यावर हास्य आणणारा Viral Video एकदा पाहाच
Photo : Social Media

सोशल मीडियावर कोणतीही गोष्ट पटकन व्हायरल होते. मनोरंजन हा त्यामागचा हेतू असतो. अनेकवेळा दिवसभर काम करून आपण थकतो आणि मनोरंजनासाठी सोशल मीडिया सर्फिंग करतो. त्यावेळी काही गोंडस व्हिडीओ आपला ताण विसरून चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी मदत करतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हत्तीच पिल्लू बॉलबरोबर खेळताना दिसत आहे. हा गोंडस व्हिडीओ नेटकऱ्यांना आवडला असून हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

डॅनी डेरनी यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला असून, आत्तापर्यंत या व्हिडीओला ७० हजार पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकजणांनी या व्हिडीओवर कमेंट करत या गोंडस खेळाची प्रशंसा केली आहे. ‘हा व्हिडीओ पाहून चेहऱ्यावर हास्य येते’, ‘थेरपी व्हिडीओम्हणून हा व्हिडीओ उपयोगी ठरेल’, ‘हा व्हिडीओ पाहिल्याने दिवस आनंदात गेला’ अशा कमेंट नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत. पाहूया हा व्हायरल व्हिडीओ आणि त्यावरील नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

Viral Video : आरपीएफ अधिकाऱ्यांचे प्रवाशाला वाचवण्यासाठीचे थक्क करणारे प्रयत्न कॅमेऱ्यात कैद

व्हायरल व्हिडीओ :

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया :

आणखी वाचा : आयएएस अधिकाऱ्यांनी शेअर केला जुगाड सिंचनाचा व्हिडीओ; अनेकांना पटली नाही संकल्पना, जाणून घ्या कारण

चेहऱ्यावर हसू आणणारा हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
सुखोई लढाऊ विमानांसह चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताची ‘नारी शक्ती’ सज्ज, IAF ची पहिली महिला टीम चीनच्या सीमेवर तैनात

संबंधित बातम्या

चक्क डोक्यावर बाइक घेऊन तो बसवर चढला अन्…; थक्क करणारा Viral Video एकदा पाहाच
ऐ…ऐ माझी चप्पल सोड! महिलेने सापाला चप्पल मारताच साप ती चप्पलच घेऊन पळाला, पाहा Video
अरेरे बिचारा! दोन महिलांच्या डान्समध्ये लहान मुलगा अडकला अन्…; पाहा Viral Video
शाही पनीर, दाल मखनी, रायता आणि रोटी! १९८५ मधील हे हॉटेलचे बिल पाहिले का? किंमत पाहून नेटकरी म्हणाले, ‘एवढ्या पैश्यात…’
विराट कोहली तोतयांमुळे हैराण! कोहलीचा लुक कॉपी करणाऱ्यावर थेट कारवाईची मागणी, काय आहे प्रकरण?

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“…तेव्हा तेव्हा विक्रमकाका तुमची उणीव भासत राहील” अमोल कोल्हे हळहळले
‘Squid Game’ या लोकप्रिय वेबसीरिजमधील अभिनेत्यावर लैंगिक शोषणाचा आरोप; पाच वर्षांपूर्वी घडलेला प्रकार आला समोर
“गुवाहाटीला जाण्यासाठी शिंदे गटाकडे पैसे कुठून आले?” चार्टर्ड विमानाच्या प्रवासावरून प्रश्नचिन्ह उपस्थित, चौकशीची मागणी
IND vs NZ 2nd ODI: करो या मरो! मालिका वाचवण्यासाठी भारताला दुसऱ्या सामन्यात विजय आवश्यक, कशी असेल प्लेईंग ११ जाणून घ्या
“चित्रपटात आणि अभिनयात तुम्ही माझे बाप…” सुबोध भावेची विक्रम गोखलेंबद्दल भावुक पोस्ट