Shocking video: ऑफिस म्हणजे आपल्या कामाच ठिकाणं. जिथे आपण दिवसाचे ८ ते १० तास काम करतो, ज्याचा आपल्याला पगार मिळतो. ऑफिसमध्ये आपण तिथल्या वातावरणाप्रमाणे राहतो. खासगी आयुष्यातील नाती, घरची भांडणं अशी कोणती प्रकरण ऑफिसपासून दूर ठेवली जातात. कारण या सर्वाचा आपल्या कामावर परिणाम होत असतो. पण याठिकाणी आणखीही काही प्रकरणं असतात जे पाहून संताप येतो. असाच एका ऑफिसमधला संतापजनक प्रकार सध्या समोर आलेला आहे. यामध्ये एका ऑफिसमध्ये बॉस आणि एका महिलेचा रोमान्स करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
नवरा बायकोचं नातं हे विश्वास आणि प्रेमावर अवलंबून असतं. त्यातील एकानेही घराबाहेर दुसरं नातं बनवलं तर त्या नात्याला तडा जातो. नवरा बायकोमधील नात्याचा मूळ असतो तो म्हणजे विश्वास…एकमेकांवर काय प्रेम करु आणि एकनिष्ठ राहू असं लग्नाच्या विधीवेळी आपण वचन देतो. पण जेव्हा या दोघांमध्ये तिसरा येतो तेव्हा त्या विश्वासाला तडा जातो. ज्या माणसावर आपण प्रेम करतो तो जेव्हा दुसऱ्या व्यक्तीसोबत दिसतो तेव्हा आपण तुटून जातो. युद्धात आणि प्रेमात सर्वकाही माफ असतं. पण एखाद्याने विश्वासघात केल्यास त्याचे परिणाम गंभीर होतात. अनेकजण आपलं लग्न झाल्यानंतरही दुसऱ्या व्यक्तीसोबत शारिरीक संबंध ठेवत असतात. तर सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ऑफिसमध्ये एका केबिनमध्ये बॉस आणि महिला कर्मचाऱ्याचा रोमान्स सुरु आहे. यावेळी केबिनमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये हा अश्लिल प्रकार कैद झाला असून त्याचा व्हिडीओ आता व्हायरल होतोय. अक्षरश: सर्व मर्यादा ओलांडून ऑफिसमध्ये या दोघांनी संतापजनक कृत्य केलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये विवाहबाह्य संबंधाचे प्रमाण झपाट्याने वाढले आहेत. शहर असो किंवा गाव याठिकाणी असे विवाहबाह्य संबंध आढळून येतं आहे. यामागील कारणं वेगवेगळी आहेत. अनेक वेळा प्रेम विवाहाला विरोध म्हणून दुसऱ्यासोबत लग्न लावून देण्यात येतं. तर कधी कधी नवरा बायकोमधील नातं प्रेमापर्यंत पोहोचत नाही, शरीरसुखासाठी अनेक जण बाहेर जातात.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ parivartan_news नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता लोक वेगवेगळ्या संतापजनक प्रतिक्रिया देत आहेत.