scorecardresearch

Premium

Optical Illusion: अननसांमध्ये लपलेले ४ कॉर्न तुम्ही शोधू शकता का? ९९% लोक ठरलीत अपयशी

ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे.

Optical Illusion
source: social media

Optical Illusion: सोशल मिडीयावर अनेक गोष्टी रोज व्हायरल होत असतात. काही आपल्याला हसवतात तर काही फार विचार करायला भाग पाडतात. असाचं एक विचार करायला भाग पाडणारा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. अनेकदा ऑप्टिकल इल्युजन आणि कोडी सोडवायला लोकांना वेळ जातो. सध्या सोशल मिडीयाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर असाच एक चित्र खूप चर्चेत आहे. या चित्रात एक बरीच अननस दिसत आहेत. या अननसांमध्ये ४ कॉर्न लपलेले आहेत. ज्यांना तुम्हाला शोधायचे आहे. आतापर्यंत अनेकजणांनी हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यापैकी फक्त १% लोकांनाच हे कोडं सोडवता आलं आहे. जर तुमची नजर देखील तीक्ष्ण असेल, तर तुम्ही देखील हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न करा.

कॉर्न सापडले का?

या चित्रामध्ये भरपूर अननस आहेत. ज्यामध्ये ४ कॉर्न लपलेले आहेत. बनवणाऱ्याने ते एवढ्या हुशारीने बनवले आहे की, गरुडाच्या नजरेशिवाय ते तुम्हाला सापडणार नाही. तीक्ष्ण दृष्टी असल्याचा दावा करणाऱ्यांनीही भ्रमापुढे हार मानली आहे. चला तर मग बघूया की तुमचे डोळे किती तीक्ष्ण आहेत आणि तुम्हाला २० सेकंदात कॉर्न सापडतात की नाही. तर तुमची वेळ आता सुरू झाली आहे. खाली दिलेले चित्र नीट पहा आणि डोळे चालवा.

mini electric chili crusher machine viral video
Video : वाह! ‘दाढीच्या ब्लेडने’ बनवला ‘मिनी मिरची कटर’! जुगाड पाहून नेटकरी विचारतात, “आता…”
kitchen jugaad video toothpaste on paneer use for skin cleaning
Kitchen Jugaad: पनीर वापरताना त्यात टुथपेस्ट नक्की टाका; विचित्र आहे पण…होईल मोठा फायदा
Mom tricked her daughter to stop crying
एका ‘लिपस्टिकने’ केले चिमुकलीचे रडणे सेकंदात गायब! व्हायरल Video पाहून पोट धरून हसाल!
King cobra sitting on fan viral video
Viral video : बापरे! किंग कोब्रा घेतोय घरातील पंख्याची मजा! सापाचा ‘हा’ थाट पाहून तुम्हीही व्हाल अवाक!

( हे ही वाचा: Optical Illusion: घुबडांमध्ये लपलेली मांजर तुम्ही शोधू शकता का? ९९% लोकं ठरलीत अयशस्वी)

येथे आहेत ४ कॉर्न

कॉर्न शोधणे खरंच खूप कठीण आहे. जर तुम्ही ४ कॉर्न आता पर्यंत शोधला असाल, तर अभिनंदन आणि जर तुम्ही अजूनही कॉर्न पाहिले नसेल, तर ते शोधण्यात आम्ही तुम्हाला मदत करू. फोटोच्या वरच्या भागात, नंतर डाव्या बाजूला नंतर थोडे खाली उजवीकडे आणि नंतर खाली डावीकडे आणि असेच शेवटच्या उजव्या बाजूला तुम्हाला कॉर्न दिसेल. तरीही तुम्हाला सापडत नसेल, तर खाली दिलेले चित्र पाहा.

( हे ही वाचा: Optical Illusion: पुस्तकाच्या मध्यभागी लपलेली पेन्सिल तुम्हाला दिसतेय का? फक्त १% लोकांनी दिले योग्य उत्तर)

फोटो व्हायरल होत आहे

या फोटोत इतके कॉर्न शोधणे खरोखर कठीण आहे. फार कमी लोकांना हे सर्व ४ कॉर्न शोधण्यात यश आले आहे. जर तुम्ही देखील त्यांच्यापैकी एक असाल, तर अभिनंदन तुम्ही सुद्धा जीनियस लोकांच्या यादीत नक्कीच सामील झाला आहात. आता हे कोडे तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना किंवा नातेवाईकांना पाठवून जाणून घेऊ शकता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Can you spot the 4 corns hidden in the pineapples gps

First published on: 25-08-2022 at 19:50 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×