Shiv Jaynati 2024 Wishes In Marathi : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दरवर्षी १९ फेब्रुवारी रोजी देशभरात साजरी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श जपणारे आणि महाराजांवर खूप प्रेम करणारे लोक या दिवशी उत्सव साजरा करतात. ढोल ताशाच्या गजरात महाराजांची मिरवणूक काढतात. महाराजांच्या गड किल्ल्यांवर जाऊन कोणी स्वच्छता करतात तर कोणी आनंद उत्सव साजरा करतात. व्हॉट्सअॅप मेसेज किंवा स्टेटसवर एकमेकांना शुभेच्छा देतात.आज आपण या दिवशी दिल्या जाणाऱ्या हटके शुभेच्छांच्या मेसेजची लिस्ट जाणून घेणार आहोत. हे मेसेज पाठवून तुम्ही एकमेकांना शिवजयंतीच्या हटके शुभेच्छा देऊ शकता.

 • जिजाऊच्या पोटी बाळ शिवबा जन्माला
  शिवनेरी किल्ल्यावर माझा भगवा फडकला
  नाही जगात दुसरा कोणी माझ्या छत्रपती वाणी
  नाही होणार दुसरा कोणी माझ्या छत्रपती वाणी
  शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
 • किती राजे आले आणि किती राजे गेले
  पण तुमच्या सारखे कोणी नाही…
  छत्रपती शिवाजी महाराज की जय
  शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा
Shiv Jaynati 2024 Wishes In Marathi
Shiv Jaynati 2024 Wishes In Marathi (Photo : Freepik)
 • एक मराठा लाख मराठा
  शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा
 • अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान
  श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा
  सर्व शिवभक्ताना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा!!!

हेही वाचा : पुण्यातील एका नवविवाहित जोडप्याने नव्या आयुष्याची सुरुवात करण्यापूर्वी घेतले छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद, VIDEO व्हायरल

Koyna, water, Satara, rain, Western Ghats,
सातारा : पश्चिम घाट क्षेत्रात तुफान पाऊस; कोयनेची जलआवक पाचपट वाढली
Vishal Patil, Sangli,
“राज्यात पुन्हा काँग्रेसचं सरकार आणायचं असून पुढचा मुख्यमंत्री आपल्याला…”; अपक्ष खासदार विशाल पाटील यांचं विधान!
Jayant patil latest marathi news
जिल्हा बँकेत चुकीचे काम करणाऱ्यास बाहेरचा रस्ता – आ. जयंत पाटील
Tharla tar mag promo tanvi eka priya shares video to arjun sayali and subhedar family is in shock
ठरलं तर मग: तन्वीने शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ पाहून अर्जुन-सायलीसह सुभेदार कुटुंबाला बसणार धक्का, पाहा प्रोमो
Kolhapur Aghori Puja marathi news
लालसा नडली; गुप्तधनासाठी अघोरी पूजा करणारे सहा जण जेरबंद
What exactly is Bakhar?
फ्रान्समध्ये सापडली छत्रपती शिवरायांची बखर; बखर म्हणजे नेमकं काय?
Bajaj's first CNG bike
बजाज या तारेखाला लॉन्च करणार देशाची पहिली CNG बाईक? इंजिनपासून फ्युल कॉस्टपर्यंत काय आहेत वैशिष्ट्ये, जाणून घ्या
A newly married couple in Pune kothrud took the blessings of Chhatrapati Shivaji Maharaj before starting their new life
पुण्यातील एका नवविवाहित जोडप्याने नव्या आयुष्याची सुरुवात करण्यापूर्वी घेतले छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद, VIDEO व्हायरल
 • नाही जातीपातीत अडकला माझा दैवत होता उदार..
  अठरा बगड जाती हाताशी दिले मावला नाव शूर-वीर
  शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा!
Shiv Jaynati 2024 Wishes In Marathi
Shiv Jaynati 2024 Wishes In Marathi (Photo : Freepik)
 • आम्ही त्यांच्या पुढे होतो नतमस्तक
  ज्यांच्यामुळे आज आहे आमचं अस्तित्व
  सर्व शिवभक्तांना छत्रपती शिवाजी महाराज<br>यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
 • इतिहासाच्या पानावर, रयते च्या मनावर,
  मातिच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर,
  राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपतींना मानाचा मुजरा,
  सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!!
 • माझ्या राजाला दगडाच्या मंदिराची गरज नाही,
  माझ्या राजाला रोज पुजाव लागत नाही,
  माझ्या राजाला दुध-तुपाचा अभिषेक करावा लागत नाही,
  माझ्या राजाला कधी नवस बोलावा लागत नाही,
  माझ्या राजाला सोने-चांदीचा साज ही चढवावा लागत नाही,
  एवढ असुनही जे जगातील अब्जवधी लोकांच्या
  हृदयावर अधिराज्य गाजवतात असे एकमेव युगपुरुष..
  ‘छत्रपती शिवाजी महाराज’
Shiv Jaynati 2024 Wishes In Marathi
Shiv Jaynati 2024 Wishes In Marathi (Photo : Loksatta)
 • जगातील एकमेव राजा असा आहे
  ज्यांनी स्वतःसाठी एकही
  राजवाडा महल नाही बांधला
  तो राजा म्हणजे, छत्रपती श्री शिवाजी महाराज,
  हे शिवराय प्रणाम तुम्हाला कोटी कोटी…!
 • महाराजांनी आम्हाला घडवलं,
  जगण्यास बळ दिलं..
  तुम्ही होता म्हणून आम्ही आहोत..
  असंख्य लोकांमध्ये आम्हाला अस्तित्व दिलं..
  शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा
 • किती राजे आले आणि किती राजे गेले
  पण तुमच्या सारखे कोणी नाही…
  छत्रपती शिवाजी महाराज की जय
  शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा