Boyfriend Girlfriend Viral Video : दिल्ली मेट्रो त्यात घडणाऱ्या घटनांमुळे कायमच चर्चेत असते. सातत्याने काहीनाकाही घटना घडत असतात. नुकताच दिल्ली मेट्रोमधला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक जोडपे अतिशय घाणेरडे कृत्य करताना दिसत आहे. ज्यामुळे त्यांचा व्हिडिओ चर्चेचा विषय बनला आहे. यांचं कृत्य पाहून मेट्रोतले लोकही हैराण झाले आहेत.

कपलचं घृणास्पद कृत्य

ipl 2024 dhruv jurel salute his father ekana stadium wins heart sanju samson rr vs lsg
PHOTO : मुलगा धुव्र जुरेलची प्रत्यक्ष खेळी पाहून गर्वाने फुलली सैनिक वडिलांची छाती; मुलाचीही अर्धशतकाद्वारे वडिलांना सलामी!
Pakistani youTuber viral video
VIDEO: लाइफस्टाइल ब्लॉगरचा उच्छाद थांबेना! पाकिस्तानी यूट्यूबरने बहिणीच्या मृत्यूनंतर केलेलं ‘हे’ कृत्य पाहून प्रेक्षकही भडकले
ipl 2024 gujarat titans beautiful mystery girl compared with hollywood actress ana de armas shubman gill reaction viral
VIDEO : पृथ्वी शॉच्या गर्लफ्रेंडवर शुबमन गिलचा डोळा? नेटिझन्स म्हणाले, “ओहह भावा…”
IPL, GT vs PBKS Preity Zinta Post For Shashank Singh
“IPL लिलावाच्या वेळी झालेल्या चुकीच्या..”, शशांक सिंगबाबत वादावर प्रीती झिंटाने सोडलं मौन, म्हणाली, “आजचाच..”

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हे जोडपे एकमेकांच्या तोंडात दूध ओतून ते पीत आहे. दरम्यान, प्रियकर दुधाची पिशवी काढतो, फाडतो आणि प्रेयसीच्या तोंडात टाकतो. प्रेयसीचे तोंड दुधाने भरले की प्रियकर चमचा उचलतो आणि तो चमचा आपल्या प्रेयसीच्या तोंडात ठेवतो, मग चमचाने दूध पिऊ लागतो. तो एक-दोनदा नाही तर अनेक वेळा चमच्याने दूध काढतो आणि पितो. हा व्हिडिओ बघायला इतका किळसवाणा वाटतो की लोकांनी त्यावर विविध प्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत.

व्हिडिओच्या शेवटी दोघेही हसताना दिसत आहेत. असेच काहीसे या जोडप्याच्या जुन्या व्हिडीओमध्येही पाहायला मिळाले होते. जुन्या व्हिडिओमध्ये हे जोडपे मेट्रोमध्ये एकमेकांच्या तोंडात कोल्ड्रिंक टाकताना दिसत होते.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> नशेत बस स्टॉपवर आला अन् महिलेचा मोबाईल चोरला; पुढे काय झालं? पाहा व्हायरल VIDEO

दिल्ली मेट्रो ही त्याच्या मेट्रो सेवेमुळे नव्हे तर त्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांमुळे सर्वाधिक चर्चेत असते. कारण, या मध्ये प्रवास करणारे वेगवगळे प्रवासी कधी कसे वर्तवणूक करतील, सांगता येत नाही. थोडक्यात काय तर, दिल्ली मेट्रो नियमांचे उल्लंघन करण्यासाठी हॉटस्पॉट बनली आहे. दिल्ली मेट्रोमधील असाच आणखी एक व्हिडीओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. एका यूजर्सने म्हटलं हे कुठलं प्रेम आहे.