सध्या दिल्ली मेट्रो काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. दिल्ली मेट्रोमधील बिकिनी गर्लच्या व्हिडीओनंतर दोन धक्कादायक व्हिडीओने नेटकऱ्यांसोबत दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनपासून महिला आयोगाला धक्का बसला आहे. दिल्ली मेट्रोमधील एका तरुणाचा तरुणी शेजारी बसून हस्तमैथुन करतानाचा व्हिडीओ समोर आला. त्यानंतर दोन तरुणांचा मेट्रोमध्येच ओरल सेक्सचा व्हिडीओने सगळ्यांनाच धक्का बसला. नेमकं दिल्ली मेट्रोमध्ये चाललय तरी काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यानंतर दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने प्रवाशांना मेट्रोमध्ये शिस्त पाळण्याचे आवाहन केले होते. तरीदेखील दिल्ली मेट्रोमधील अजून एक तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झालाय.

‘तू ही यार मेरा’

सध्याचा व्हिडीओ लोकांचं अधिक लक्ष वेधतं आहे. त्यामध्ये एक मुलगा मेट्रोमध्ये गुडघ्यावर बसला आहे. हे सगळं पाहून असं वाटतंय की, एक मुलगा दुसऱ्या मुलाला प्रपोज करीत आहे. दुसरं स्टेशन येत त्यावेळी एक मुलगा दुसऱ्या मुलाला गुलाबाचं फूल देत आहे. त्यावेळी तिथं असलेली लोकं हे सगळं पाहून हसत आहेत. त्याचवेळी मुलाच्या बाजूला असलेल्या मुलीची रिअॅक्शन पाहण्यासारखी आहे. ज्यावेळी मेट्रोमध्ये असलेला मुलगा दुसऱ्या मुलाला गुलाब देतो, त्यावेळी दोघेही एकमेकांची गळाभेट घेत आहेत. ‘तू ही यार मेरा’ हे गाणं व्हिडीओ लावण्यात आलं आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – 1.3 Crore Salary: १० लाख पगार; महिन्याभरात केवळ १० दिवस काम! जॉबची भन्नाट ऑफर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ ट्विटरवरती @ProfesorSahab नावाच्या अकाऊंवरुन शेअर करण्यात आला असून अनेक लोकांनी या व्हिडीओला लाईक सुध्दा केले आहे. व्हिडीओ पाहून लोकं वेगवेगळ्या पद्धतीच्या रिअॅक्शन देत आहेत.