Wedding dance video: लग्न म्हणजे आनंद, उत्साह आणि धमाल यांचा उत्सव. विशेष,लग्नातला डान्स अर्थात संपूर्ण लग्न सोहळ्याचा महत्त्वाचा केंद्रबिंदू असतो. सोशल मीडियावर सध्या अशाच एका लग्नातील व्हिडिओने धुमाकूळ घातला आहे. सध्या सर्वत्र लग्न मोठ्या थाटात होताना दिसत आहे. लग्नातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आनंद… हाच आनंद साजरा करण्यासाठी लग्न सोहळ्यात मोठ्या उत्साने मंडळी डान्स करतात. संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. दिराचं लग्न असलं की वहिनीचा मोठा थाट असतो ही गोष्टी काही सांगायची गरज नाही. कारण ते नातंच तसं असतं. या नात्यात मैत्री, प्रेम आणि आदर असतो. त्यामुळे दिराचं लग्न म्हटलं की वहिनीच्या मनात देखील एक वेगळा उत्साह असतो. याशिवाय लग्नातील अनेक महत्त्वाच्या कामांमध्ये वहिनी मोलाचं योगदान देते. तसेच लग्नात डान्स करण्यातही वहिनी पुढेच असते.अशाच एका वहिनीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
वहिनींच्या डान्स स्टेप्स पाहून वऱ्हाडी मंडळींनी टाळ्या-शिट्ट्यांचा पाऊस पाडलेला दिसत आहे.वहिनींच्या डान्सचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओतील महिलेने आपल्या डान्स स्टेप्समधून संपूर्ण कार्यक्रमातील पाहूण्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतल्याचे दिसत आहे. या व्हिडिओवर यूजर्स अप्रतिम प्रतिक्रिया देत आहेत.
लग्नसोहळा, एखादा कौटुंबिक कार्यक्रम आणि डान्स हे आता एक समीकरणच बनलं आहे. एखाद्या घरात लग्नकार्य असलं, तर खास डान्स करण्यासाठीही विशेष कार्यक्रम ठेवण्याची पद्धत आता हळूहळू सुरू होतेय. अशा कार्यक्रमांमध्ये घरातली पुरुष मंडळीच काय, महिलादेखील डान्स करण्यात आघाडीवर असतात. अशा कार्यक्रमांमध्ये संपूर्ण घर सांभाळणारी महिला जेव्हा स्वतःमधलं डान्सचं टॅलेंट दाखवते, तेव्हा ते पाहून अनेकांना तिचं कौतुकही वाटतं. व्हिडीओमध्ये दीर आणि वहिनी जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत.
दिराचं लग्न असलं की, वहिनीचा मोठा थाट असतो ही गोष्टी काही सांगायची गरज नाही. कारण ते नातंच तसं असतं. या नात्यात मैत्री, प्रेम आणि आदर असतो. त्यामुळे दिराचं लग्न म्हटलं की वहिनीच्या मनात देखील एक वेगळा उत्साह असतो. याशिवाय लग्नातील अनेक महत्त्वाच्या कामांमध्ये वहिनी मोलाचं योगदान देते. तसेच लग्नात डान्स करण्यातही वहिनी पुढेच असते. अशाच एका वहिनीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. विशेष म्हणजे या वहिनीनं होणाऱ्या जाऊबाईंनाही डान्स करायला लावलंय. यावेळी नवरीही प्रचंड खूश दिसतेय, वहिनीन दिलेलं हे सरप्राईज नवरीलाही फार आवडल्याचं दिसत आहे.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ the_perffect_way नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरी आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.