प्रेम व्यक्त करण्याला वयाचे बंधन नसते, असे म्हणतात. वय हे फक्त तुमच्या शरीराचे असते, मन तर नेहमीच तरुण असते याचा प्रत्येय येणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक वयस्कर जोडपं डान्स करताना दिसत आहे. विशेष म्हणजे त्यांचा डान्स आणि उत्साह तरुणांना लाजवेल असा आहे. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

व्हायरल व्हिडीओ :

What Mahua Moitra Said?
“S*X…” तुम्हाला उर्जा कुठून मिळते? महुआ मोइत्रांच्या कथित उत्तराचा व्हिडीओ व्हायरल
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
Nashik Elderly Mans Enthusiastic Dance with old aged friends
“मी पाहिले तुझ्या डोळ्यांच्या आतुन..” नाशिकच्या आजोबांनी मित्रांसह केला मनसोक्त डान्स, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “आयुष्याचा खरा आनंद..”
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…

रोबिन नकाय या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या आलेल्या या व्हिडीओला १४ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या जोडप्याचे नाव बिरिंदर आणि अमराज्योत गिल आहे. या जोडप्याच्या रोमँटिक डान्सने नेटकऱ्यांची मनं जिंकली असून, या वयातही त्यांच्यात असणारी केमस्ट्री या डान्समधून झळकत आहे. नेटकरी या केमेस्ट्रीचे कौतुक करत आहेत.